11/05/2026
मनापासून अभिनंदन💐🎉🎯🎯
त्रिशाला मॅम. आपले सेंटर जॉईन करून 30 दिवस झाले आहेत.
30 दिवसापूर्वी खूप सारे त्रास, वाढलेले वजन, घेऊन मॅडम आपल्या क्लबला आल्या होत्या.
अवघ्या 30 दिवसांमध्ये 6 किलो वजन कमी झाले आहे.
वजनासोबत दिवसभराचा आळस, थकवा,पूर्णपणे गायब झालेला आहे.
एनर्जी मध्ये पूर्णपणे चांगली भर पडलेली आहे.
चेहऱ्यामध्ये खूप बदल झालेला आहे.
तर परत एकदा मनापासून अभिनंदन मॅडम व तुम्हाला पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा 💐🎯👍👍