आपली होमिओपॅथी डॉक्टर - Dwita Homeopathy Clinic

  • Home
  • India
  • Pune
  • आपली होमिओपॅथी डॉक्टर - Dwita Homeopathy Clinic

आपली होमिओपॅथी डॉक्टर - Dwita Homeopathy Clinic � द्विता होमिओपॅथी | डॉ. अंकिता हिरे
� PCOD • स्थूलता • ताण • त्वचा
� औंध, पुणे | � 8668714118
(1)

26/08/2026

लघवीला आग होतेय म्हणजे नेहमीच Urine Infection असेल असं नाही! 👀🔥

वारंवार लघवी लागणे, अचानक urge होणे, थोडी-थोडी लघवी होणे किंवा खालच्या पोटात pain असेल तर UTI ची शक्यता असू शकते.

पण पाणी कमी प्यायल्यामुळे urine concentrated होणं, vaginal infection/irritation किंवा संबंधानंतरची dryness यामुळेही burning होऊ शकते.

⚠️ ताप, थंडी वाजणे, कंबर/बाजूला दुखणे, उलटी किंवा urine मध्ये blood दिसत असेल तर फक्त पाणी पिऊन थांबू नका—doctorांचा सल्ला घ्या.

तुम्हालाही वारंवार लघवीला जळजळ होतेय का? COMMENT “YES” करा, मी एक simple घरगुती उपायाचा guide पाठवेन जो urinary tract healthy ठेवण्यास मदत करू शकतो. 💧

हा Reel उपयोगी वाटला तर Share करा ❤️

लघवीला आग होणे, लघवी करताना जळजळ, Urine Burning, Burning Urination, UTI, Urine Infection किंवा वारंवार लघवी लागणे ही महिलांमध्ये दिसणारी common symptoms आहेत. पण लघवीला आग म्हणजे नेहमी Urine Infection नसतं—पाणी कमी पिणे, concentrated urine, vaginal infection, irritation किंवा dryness यामुळेही burning होऊ शकते. UTI symptoms in women, urine infection symptoms, frequent urination, painful urination, urinary tract infection याबद्दल योग्य माहिती जाणून घ्या आणि symptoms सतत राहिल्यास डॉक

24/08/2026

नागीण गोल फिरून शरीराला वेढली तर जीव जातो!” 😰
हा गैरसमज तुम्हीही ऐकलाय का?

नागीण म्हणजे Herpes Zoster. Chickenpox चा virus शरीरात dormant राहून नंतर पुन्हा active होऊ शकतो आणि एका nerve च्या मार्गाने rash निर्माण करू शकतो.

👉 एका बाजूला जळजळ/मुंग्या
👉 टोचल्यासारखं किंवा तीव्र pain
👉 लालसर पुरळ
👉 त्यावर छोटे पाण्याचे फोड

कधी कधी rash येण्याआधीच pain सुरू होतो! त्यामुळे allergy समजून दुर्लक्ष करू नका.

🚨 विशेषतः चेहरा/डोळ्याजवळ rash, खूप pain किंवा immunity कमी असेल तर लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

🌿 Dwita Homeopathy Clinic मध्ये रुग्णाची symptoms, pain कधी वाढतो-कमी होतो, rash ची pattern आणि संपूर्ण symptom picture पाहून individualized treatment approach केला जातो.

📞 Appointment: 8668714118
💻 Online consultation available

💬 तुम्ही नागीण बरी होण्याबद्दल कोणता myth ऐकलाय? Comment करा!
हा Reel SAVE + SHARE करा. ❤️

नागीण, नागीण आजार, नागीण रोग, नागीणची लक्षणे, नागीण कशी ओळखावी, नागीण का होते, नागीण उपचार, Herpes Zoster, Herpes Zoster symptoms, Shingles, Shingles symptoms, shingles treatment, नागीणमध्ये होणारी जळजळ, नागीणमध्ये वेदना, शरीरावर पाण्याचे फोड, एका बाजूला

21/08/2026

झोपायचंय… पण डोकं बंदच होत नाही!” 😵‍💫

रात्री झोप न लागणं म्हणजे फक्त Mobile जास्त वापरल्यामुळे असं नाही!

कधी कधी यामागे असू शकतं 👇

😰 Anxiety & Stress – सतत काळजी, भीती आणि racing thoughts
☕ Caffeine – संध्याकाळनंतर चहा/कॉफी जास्त घेणे
📱 Excess Screen Time – रात्री उशिरापर्यंत mobile/OTT
🕐 Irregular Sleep Schedule – रोज वेगवेगळ्या वेळी झोपणे
😴 Daytime Naps – दिवसा जास्त किंवा उशिरा झोपणे
🦋 Thyroid / Hormonal Changes
🫁 Sleep Apnea – घोरणे किंवा झोपेत श्वास अडखळणे
🦵 Restless Legs Syndrome – रात्री पायात अस्वस्थपणा
🔥 Acidity / GERD – झोपताना acidity किंवा छातीत जळजळ
💊 काही medicines किंवा इतर lifestyle factors

म्हणून “मला झोप येत नाही” एवढ्यावर थांबू नका.
झोप का बिघडतेय, हे कारण शोधणं महत्त्वाचं आहे. ❤️

जर झोपेचा त्रास वारंवार होत असेल किंवा अनेक आठवडे सुरू असेल, तर योग्य medical evaluation घ्या.

तुम्हाला कोणता sleep problem आहे? 👇
1️⃣ विचार थांबत नाहीत
2️⃣ झोप लागते पण मध्येच जाग येते
3️⃣ पहाटे लवकर जाग येते
4️⃣ झोपच लागत नाही

Comment करा 👇

🌿 Dwita Homeopathy Clinic
Personalised consultation for your health concerns.

📞 WhatsApp: 8668714118
💻 Online Consultation Available

झोप �

19/08/2026

Fibre वाढवा” एवढं सांगून काम संपत नाही! 😳

Piles किंवा Fissureचा त्रास असेल तर किती fibre, कोणता fibre आणि तो कसा वाढवायचा हे तितकंच महत्त्वाचं आहे.

आणि एक common mistake? 👇
Fibre अचानक वाढवणं + fluids कमी घेणं = gas, bloating आणि काही लोकांमध्ये constipation अजून difficult वाटू शकतो.

म्हणून:
🌱 Fibre हळूहळू वाढवा
💧 पुरेसं fluid घ्या
🚽 शौचाला जोर लावू नका
📱 Toilet वर mobile घेऊन जास्त वेळ बसू नका
🛁 कोमट पाण्याची Sitz Bath घेऊ शकता

💡 Constipation टाळण्यासाठी माझी simple morning trick:
रात्री 2–3 काळे मनुके किंवा 1–2 अंजीर पाण्यात भिजत ठेवा.
सकाळी ते खा आणि भिजवलेलं पाणीही घेऊ शकता. 💧

यातून fibre मिळतं आणि काही लोकांमध्ये stool softer ठेवायला आणि bowel movement सुधारायला मदत होऊ शकते.

⚠️ पण फक्त मनुके/अंजीर हा treatment नाही. Fibre + fluids + regular movement + योग्य toilet habits सगळं महत्त्वाचं आहे.

तुम्हाला Piles/Fissureचा त्रास आहे?
👇 तुमचे प्रश्न comment मध्ये विचारा. ❤️

📌 हा video ज्यांना वारंवार constipation, piles किंवा fissureचा त्रास होतो त्यांच्यासोबत SHARE करा.

⚠️ वारंवार/जास्त bleeding, तीव्र वेदना किंवा symptoms टिकून राहिल्यास य�

17/08/2026

शौचाला रक्त आलंय म्हणजे लगेच Piles असतीलच असं नाही! 🚨

👉 Fissure की Piles?
फरक ओळखणं खूप महत्त्वाचं आहे.

🔴 Fissure मध्ये शौचाच्या वेळी कापल्यासारखं दुखणं, जळजळ आणि ताजं लाल रक्त दिसू शकतं.

🟠 Piles मध्ये रक्त येऊ शकतं, पण वेदना कमी असू शकतात आणि गाठ/कोंब, खाज किंवा discomfort जाणवू शकतो.

पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न…
🏠 घरी नेमकं काय करायचं?
काय खायचं?
Fiber किती घ्यायचं?
Isabgol कधी आणि कसा घ्यायचा?
आणि constipation पुन्हा होऊ नये यासाठी काय काळजी घ्यायची?

👉 हे सगळं Part 2 मध्ये detail मध्ये सांगणार आहे! ❤️

Part 2 साठी Follow करा आणि हा Reel Share करा, ज्यांना हा त्रास होतोय त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. 🙌

🌿 Dwita Homeopathy Clinic मध्ये Piles, Fissure आणि Constipation साठी consultation & treatment available.

📞 8668714118
💻 Online Consultation Available

Piles vs Fissure, Piles symptoms, Fissure symptoms, Piles symptoms in Marathi, शौचाला रक्त येणे, शौच करताना रक्त येणे, शौच करताना दुखणे, गुदद्वाराला जळजळ, गुदद्वाराला भेग, बद्धकोष्ठता, Constipation, A**l fissure, A**l pain, Fresh blood in stool, Piles treatment, Fissure treatment, Piles home remedies, Fissure home remedies, Piles आणि Fissure फरक
**lFissure

14/08/2026

ही 5 लक्षणं Ignore करू नका! ⚠️ शरीर देतंय Anxiety चे संकेत! 🚨

पोट वारंवार बिघडणं, झोप न लागणं, अचानक Heart Palpitations, मान-खांदे ताठ होणं किंवा सतत Overthinking… 😰

ही लक्षणं फक्त “शरीराची समस्या” नसून Anxiety आणि Stress शीही संबंधित असू शकतात.

पण प्रत्येक वेळी ही लक्षणं Anxiety मुळेच असतात असं नाही. वारंवार होत असतील तर योग्य वैद्यकीय तपासणी महत्त्वाची. 🩺

💬 “HELP” कमेंट करा — Anxiety manage करण्यासाठी सोपे Tips मिळवण्यासाठी.

👥 हा Video त्या मित्राला Share करा, जो म्हणतो “मला काही झालं नाही… पण शरीर ठीक वाटत नाही!”

Anxiety symptoms Marathi Panic attack सतत भीती वाटणे हृदय धडधडणे Overthinking Stress symptoms Chest tightness झोप न लागणे Health anxiety Mental health Marathi Anxiety attack signs Panic feeling मन शांत राहत नाही Anxiety treatment झोप न लागणे anxiety सतत भीती वाटणे

#ॲन्झायटी #मानसिकआरोग्य #ओव्हरथिंकिंग #मराठीहेल्थटिप्स

12/08/2026

Cream लावली की Fungal Infection जातो… पण काही दिवसांनी पुन्हा का येतो? 😳

जर दाद, खाज, लाल चट्टे किंवा fungal infection वारंवार होत असेल, तर फक्त cream लावून symptoms कमी करणं पुरेसं नसू शकतं.

यामागे कारणं असू शकतात 👇
🔹 सततचा घाम + humidity
🔹 Skin barrier कमजोर असणे
🔹 Treatment अर्धवट थांबवणे
🔹 Steroid-mixed creams चा चुकीचा वापर
🔹 Diabetes / High Blood Sugar
🔹 टॉवेल, कपडे, socks किंवा shoes मधून reinfection
🔹 Skin folds मध्ये सतत moisture राहणे

म्हणून Fungal Infection परत परत होत असेल, तर फक्त cream बदलू नका—मूळ कारण शोधा. 🩺

तुम्हालाही Fungal Infection वारंवार होतोय का? Comment करा “FUNGUS” 👇

Fungal Infection वारंवार होणे | दाद परत परत होणे | Cream लावूनही Fungal Infection | Recurrent Fungal Infection | Fungal Infection Treatment
* फंगल इन्फेक्शन वारंवार होणे
* दाद परत परत होणे
* दाद आणि खाज
* त्वचेवर फंगल इन्फेक्शन
* फंगल इन्फेक्शन का होतं

#फंगलइन्फेक्शन
#त्वचारोग
#मराठीरील्स
#मराठीकंटेंट

आरोग्यटिप्स

10/08/2026

श्वास घेतोय… पण छाती पूर्ण भरत नाहीये? 😳 Anxiety आहे की Lung Problem? 🫁

वारंवार deep breath घ्यावासा वाटतोय, छातीत tightness जाणवतेय किंवा श्वास अपुरा पडतोय असं वाटतंय?

हे नेहमीच फुफ्फुसांचं problem असेल असं नाही. Stress, Anxiety आणि Overthinking मुळेही breathlessness जाणवू शकतो.

पण Anxiety symptoms आणि Lung problem मधला फरक कसा ओळखायचा? 👀
यासाठी Reel पूर्ण बघा आणि Caption Save करा!

📩 “YES” comment करा — Anxiety की Lung Problem हे ओळखण्यासाठी FREE Guide DM मध्ये पाठवेन.

💾 SAVE करा
📤 सतत overthinking करणाऱ्या व्यक्तीसोबत SHARE करा.

Anxiety symptoms Marathi Panic attack सतत भीती वाटणे हृदय धडधडणे Overthinking Stress symptoms Chest tightness झोप न लागणे Health anxiety Mental health Marathi Anxiety attack signs Panic feeling मन शांत राहत नाही Anxiety treatment झोप न लागणे anxiety सतत भीती वाटणे

#ॲन्झायटी #मानसिकआरोग्य #ओव्हरथिंकिंग #मराठीहेल्थटिप्स

07/08/2026

खोकताना, शिंकताना किंवा हसताना लघवीचे थेंब जातात? 😳
“Delivery नंतर हे normal आहे” असं समजू नका!

हे Urinary Incontinence असू शकतं — Stress, Urge किंवा Overflow.

योग्य प्रकार ओळखणं आणि योग्य उपाय करणं महत्त्वाचं आहे. ❤️

👇 “LEAK” comment करा — FREE Kegel Exercise Guide साठी.

#लघवीगळणे #मराठीआरोग्य
#आरोग्यटिप्स
#आरोग्य

लघवी गळणे | खोकताना लघवी जाणे | शिंकताना लघवी जाणे | डिलिव्हरीनंतर urine leakage | urinary incontinence | stress urinary incontinence | urge incontinence | pelvic floor weakness | Kegel exercises | bladder control | postpartum urinary incontinence

05/08/2026

कोंडा वारंवार परत येतोय? मग तो फक्त Dandruff असेलच असं नाही! 👇

साधा कोंडा आणि त्वचेचे काही आजार दिसायला सारखे वाटू शकतात, पण उपचार मात्र वेगळे असतात.

साधा कोंडा असेल तर:
✔️ पांढरे किंवा हलके पिवळसर flakes
✔️ सौम्य खाज
✔️ Anti-dandruff shampoo ने काही प्रमाणात फरक पडतो

डॉक्टरांचा सल्ला घ्यावा जर:
⚠️ खूप खाज किंवा जळजळ होत असेल
⚠️ लालसरपणा दिसत असेल
⚠️ जाड, चिकट किंवा मोठे खवले असतील
⚠️ केस तुटत किंवा जास्त गळत असतील
⚠️ Shampoo वापरूनही कोंडा वारंवार परत येत असेल
⚠️ चेहरा, कानांच्या मागे किंवा छातीवरही खवले दिसत असतील

अशा वेळी Seborrheic Dermatitis, Scalp Psoriasis, Fungal Infection किंवा इतर त्वचेचा आजार असण्याची शक्यता असते. योग्य निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत.

कोंडा (Dandruff), हट्टी कोंडा (Persistent Dandruff), डोक्याला खाज (Itchy Scalp), Flaky Scalp, Scalp Health, Scalp Care, Anti Dandruff Shampoo, कोंड्याची कारणे, कोंड्यावर उपाय, वारंवार कोंडा, Oily Scalp, Scalp Fungus, Seborrheic Dermatitis, Scalp Psoriasis, Scalp Infection, Hair Fall and Dandruff, टाळूवर खवले, टाळूची खाज, डोक्याची त्वचा, Healthy Scalp, Dandruff Treatment, Hair Care Tips, Healthy Hair, Hair Care Mara

Address

Dwita Homoeopathic Clinic, 2nd Floor Daya Prabha House, ITI Rd, Above Ashtekar Jwellers, Infront Of Mithas Sweets, Aundh, Pune, Maharashtra 411007
Pune
411007

Opening Hours

Monday 10am - 2pm
4pm - 7pm
Tuesday 10am - 2pm
4pm - 7pm
Wednesday 10am - 2pm
4pm - 7pm
Thursday 10am - 2pm
4pm - 7pm
Friday 10am - 2pm
4pm - 7pm
Saturday 10am - 2pm
4pm - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपली होमिओपॅथी डॉक्टर - Dwita Homeopathy Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share