Poorva ayurved clinic

Poorva ayurved clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Poorva ayurved clinic, Medical and health, Pune.

20/12/2025
29/11/2024

जळवात किंवा पायाच्या भेगा
खूप दिवसाचे आजारपण, पावसाळ्यात वाढलेला कोरडेपणामुळे त्वचेचे पोषण जसे पाहिजे तसे होत नाही.
उन्हाळ्यात व पावसाळ्यात वातावरणातील, शरीराची उष्णता सामान्य असल्यामुळे तो कोरडेपणा जाणवत नाही.
हिवाळ्यात जशी जशी थंडी पडू लागते , तसे तसे त्वचेतील रक्तवाहिन्या आकुंचन पावून त्वचेचे पोषण अजून कमी होते.
हिवाळ्यात आपण जमिनीवर चालल्यानंतर जमिनीच्या फरशीच्या थंडपणामुळे पायाला भेगा पडतात.
आपण महीनोन महिने पायाला क्रीम लावत राहतो पण तो परिणाम तात्पुरताच राहतो.
त्वचेचे पोषण सामान्यपणे होऊन कायमस्वरूपी त्वचा चांगली राहावी यासाठी आयुर्वेदिक औषधच पोटातूनच घेतले तर चांगल्यापैकी फरक पडतो.
त्यासाठी आजच संपर्क साधा.
पूर्वा क्लिनिक मगरपट्टा हडपसर पुणे
9423784355

28/11/2024

कोंड्यापासून मुक्तता
वारंवार होणारा, सतत खाजवू वाटणाऱ्या कोंड्यापासून मुक्ती फक्त 300/-₹
तेल आणि चूर्ण मिसळून लावणे

31/03/2024

क्या आयुर्वेद में बढे हुए uric Acid के लिए इलाज है ?
हाॅ !
तेज मसालेदार पदार्थ , फास्ट फूड , बारबार मांसाहार करना , मद्य तंबाखू सिगरेट जैसे नशिबी चीज सेवन करना , गलत जीवनशैली अपनाना यह कारण हो सकते है
आप का Serum Uric Acid level बढा है तो Fresh Report के साथ हमारे आयुर्वेद चिकित्सा का अनुभव कर सकते है
Uric Acid level
Acid & panchkarma
# Uric Acid Do& Don't Do
treatment in Uric Acid

क्या आयुर्वेद में बढे हुए uric Acid के लिए इलाज है ? हाॅ ! तेज मसालेदार पदार्थ , फास्ट फूड , बारबार मांसाहार करना , मद्य तंबाख...

All types of Ayurveda Treatment available at POORVA AYURVED CLINIC, located in your near by area Magarpatta, serving loc...
13/02/2024

All types of Ayurveda Treatment available at POORVA AYURVED CLINIC, located in your near by area Magarpatta, serving locations like Hadapsar, Manjri Road, Solapur Road, Loni Kalbhor, Amanora, Magarpatta, Pune





All types of Ayurveda Treatment available at POORVA AYURVED CLINIC, located in your near by area Magarpatta, serving locations like Hadapsar, Manjri Road, Solapur Road, Loni Kalbhor, Amanora, Magarpatta, Pune ...

10/02/2024

पूर्वीच्या काळी विहिरीमधील पाणी रहाटाला दोरी बांधून बादली/कळशीद्वारे बाहेर पाणी काढायचे काही जण सरळ् हाताने दोरी बांधून बादली/कळशीद्वारे बाहेर पाणी काढायचे.
पाणी भरलेली कळशी काढत असताना
तेव्हा त्या दोरीचा स्पर्श दगडावर होत असे
दगडापेक्षा दोरी ही खूप कच्ची आहे परंतु रोज रोज त्या दोरीचा स्पर्श दगडाला होऊन होऊन तो दगड काही वर्षानंतर झिजायचा.
तसंच आपण जे काही रोजचं वागतो खातो पितो त्याचा संबंध आपल्या पुढे होणाऱ्या आजारांशी असतो
आयुर्वेदाने हे ओळखले.
आपल्या खाण्याच्या पद्धती मधील सवय किंवा दिवसभर जे काही आपण काम करतो त्या कामा मधील चुकीचा क्रम आयुर्वेद चिकित्सेनुसार बदलला तर हा पुढे होणारे अनेक आजार होणार नाही .
आजारांची रसद जी आहे ती तोडून टाकतो .
जुलाब होत आहेत मेडिकल मधले गोळी घ्या आणि लगेच कामाला जा किंवा सांधे दुखत आहेत एक गोळी घ्या आणि लगेच कामाला जा कुठे ते पथ्य पाळत बसा अन काय करा
पण आपण गोष्ट जरी छोटी असली त्या चा संबंध पुढे तुम्हाला दुसऱ्या आजाराच्या स्वरूपामध्ये भोगाव लागतो. तो टाळायचा असेल तर छोट्या क्षुल्लक वाटणार्‍या आजाराची चिकित्सा चिकित्सालयात आयुर्वेद औषधे घेऊनच करा .

" वेळीच घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवितो "

हे आपल्या पूर्वजांनी म्हटलेले आहे

पूर्वीच्या काळी विहिरीमधील पाणी रहाटाला दोरी बांधून बादली/कळशीद्वारे बाहेर पाणी काढायचे काही जण सरळ् हाताने दो.....

Nasya treatment are done in Poorva clinic located in Magarpatta serving all over near by location like Hadapsar Amanora ...
08/02/2024

Nasya treatment are done in Poorva clinic located in Magarpatta serving all over near by location like Hadapsar Amanora Park vaginagar Kharadi Pune.

Address

Pune
411028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Poorva ayurved clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share