03/10/2026
कोलेस्ट्रॉल रिपोर्टवरील "Normal Value" खरोखरच तुमच्यासाठी नॉर्मल आहे का? 🤔
इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. अमित Sinkar यांच्या मते, प्रत्येक व्यक्तीच्या क्लिनिकल हिस्ट्रीनुसार कोलेस्ट्रॉलचे टार्गेट वेगवेगळे असते.
निरोगी व्यक्तीसाठी नॉर्मल असणारी LDL लेव्हल हार्ट अटॅक किंवा अँजिओप्लास्टी झालेल्या पेशंट्ससाठी योग्य नसते. नवीन गाईडलाईन्सप्रमाणे अशा पेशंट्समध्ये LDL लेव्हल ५५ किंवा ३० पेक्षाही कमी असणे आवश्यक असते.
आजच तुमच्या हृदयाचे आरोग्य तपासा!
🏢 Sinkar Cardiac Care, शिवाजीनगर, पुणे
📱 संपर्क: 7499886741