Swami Vivekanand Ayurvedic Chikitsalay

Swami Vivekanand Ayurvedic Chikitsalay Dr Ajit Kadam M.D. Ayu
Experienced treatment of Rheumatoid Arthritis. Diabetes, Any Pain. Foot corn

11/08/2026

/ कुरुप /गोखरु in 10 min.
1997 पासुन रुग्ण उपचाराचा एकुण 25 वर्षांचा अनुभव.
*अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216*

For surgery of foot corn...... it costs Rs 10 to 50 thousand at small or Big hospital with icu backup

Through Ayurveda it is easy
Fast treatment
Blood less
takes less than 10 minutes
low treatment cost
instant pain Relief

कुरुपाच्या असह्य वेदना होत असतील ??

कुरूप पट्ट्या लावून दमला असाल ??

ऑपरेशन करून पुन्हा वाढलेय ??

ब्लेडने कापून थकला असाल ??

तर काळजी करू नका🙂

☑️आयुर्वेदिक उपचार अवघ्या दहा मिनिटात...... तेही जास्त खर्च न करता

☑️ एक खात्रीचा उपाय ..

1. Treatment without operation

2. Bloodless treatment

3. No need of rest for 7-8 days

4. No risk of anesthesia

5. No risk of medication & allergic reactions

6. No deep wound of surgery, no need of wound dressing

7. Its very much cost effective

8. Treatment withine few minutes

9. Instant relief

10. For all age groups

☎️अधिक माहितीसाठी संपर्क करा
डॉ. अजित कदम ( MD)

डॉ. अर्पिता कदम ( BAMS)
9022625216

पत्ता- भक्ती-शक्ती निगडी जवळ, रामेश्वर मंदिर रोड, वंदे मातरम चौक, रुपीनगर , निगडी. पुणे

वेब साईट 🌐
www.svayurved.in

युट्युब चॕनल
https://www.youtube.com/channel/UCXFig27YoM-a_kgX33gPi4Q

फेसबुक लिंक
http://www.facebook.com/SVACPune

Link for Google map location

https://maps.app.goo.gl/PXzicD2KuGevvfs16

विना ऑपेरेशन कुरूप उपचार करून बरे झालेल्या रुग्णांच्या काही प्रतिक्रिया पाहण्यासाठी पुढे दिलेल्या link वर click करा

https://youtu.be/yrzYz2TF9_w?si=t_fA2Pg4gsdAgRoA

https://youtube.com/shorts/nmFlqmvrqQY?si=xhtcz710_4DCrQ7फक्त

https://youtu.be/hVWl3kwoWCY?si=dk1-i3lOhb79hdQN

आमच्या दवाखान्यामध्ये पुढील आजारांवर खात्रीचे आयुर्वेदिक उपचार केले जातात.

० कुरुप ० टाचदुखी ० गुडघेदुखी
० खांदादुखी ० कोपरदुखी
० कंबरदुखी
० डायबेटिज II
० Rheumatoid Arthritis
० Acidity / Hyper Acidity
० पोट साफ न होणे

Whatsapp no 9022625216

Whatsapp Link

https://wa.me/message/7CXCY4A5XJE5B1

आमच्या शाखा
० पुणे ०चाकण ० पिंपरी कोलंदर, शिरुर ०शिक्रापुर ०श्रीगोंदा ०रहीमतपूर, सातारा ०विटा & ढालगाव, जि.सांगली ०वारणा कोडोली, कोल्हापुर ० मोरगाव (मुर्थी)

*Swami Vivekanand Ayurved Hospital, Nr Bhakti-Shakti, Nigdi Pune*

Swami Vivekanand Ayurved Hospital, Nr Pargaon Su, *Shrigonda*

Swami Vivekanand Ayurved, Ambethan Chowk, *Chakan*

Vivekanand Nagar, *Vita*, Dist Sangali

Khandekar Corner, *Dhalgaon*, Sangli

*नागजफाटा*, सातारा विजापूर हायवे, नागज, जिल्हा सांगली

Near Shree Ganesh Medical, Amrutnagar Phata, *WaranaNagar*. Kolhapur

रायगव्हाण , पिंपरी कोलंदर , *शिरूर* श्रीगोंदा रोड, अ. नगर

*बेलवंडी फाटा शिरूर*

#तळपायाचेकुरुप. #टाचदुखी . #खांदादुखी . #डायबेटीजचीऔषधेकमीकरणे. #5ते25kgवजनकमीकरणे. . , . #आयुर्वेदिकउपचारउपलब्ध

11/08/2026

#वजननियंत्रण आणि आयुर्वेदिक उपचार
#फोन9022625216
स्वामी विवेकानंद आयुर्वेद हॉस्पिटल
1. श्रीगोंदा 2. निगडी 3. मोशी 4. शिरूर 5. वारणा कोडोली

आमच्या दवाखान्यामध्ये पुढील आजारांवर खात्रीचे आयुर्वेदिक उपचार केले जातात.
1) तळ पायाच्या कुरुपास वारंवार ब्लेडने कापून, सुईने टोक करून, घरच्या घरी गुळाने चटका देऊन सुद्धा न जाणारे कुरुप किंवा ऑपरेशन करूनही पुन्हा आलेले असेल तर अशा कुरुपा वर आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने अगदी दहा मिनिटांमध्ये खात्रीने उपचार करीत आहोत.
2) डायबिटीज या आजारामध्ये शुगर लेवल वर लक्ष ठेवून HbA1C Test कडे पेशंट सर्रास दुर्लक्ष करतात असे दिसून येत आहे. परंतु आम्ही आयुर्वेदिक उपचाराद्वारेच आपण घेत असलेल्या डायबिटीस च्या विदेशी औषधांचे प्रमाण हळूहळू कमी करून देत आहोत आणि
HbA1C सुद्धा कमी करुन
देऊ आहोत.
3) Rheumatoid Arthritis र्हुमॅटाॕइड अर्थराइटिस हा एक गंभीर प्रकारचा संधिवात असून. यामधे असह्य अशा तीव्र वेदना होत असतात, वारंवार वेदनेची जागा बदलत असल्यामुळे लोक या आजाराला फिरता वात म्हणतात. विदेशामधे सुद्धा यावर खात्रीचा उपचार नाही. अशा आजारावर सुद्धा आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून. रुग्णास वेदना कमी करून देण्यात यशस्वी झालेलो आहोत.
5) मुतखड्याचा आजार असेल तर आम्ही आयुर्वेदिक औषधे देऊन खडा सहजासहजी पडून जावा व पुन्हा होऊ नये म्हणून आयुर्वेदिक उपचार करीत आहोत
6) अम्लपित्तासारखा आजार.... दररोज पित्ताची एखादी गोळी खावी लागत असेल.....तरीसुद्धा अशा आजारामध्ये आम्ही पथ्य आहार व आयुर्वेदिक औषधांच्या द्वारे आपले पित्त कायमचे कमी करून देण्यासाठी यशस्वी उपचार करीत आहोत. याचमुळे भविष्यामध्ये होणारे अल्सर, पोटाचा कॅन्सर, रक्ताची उलटी होणे असे गंभीर प्रकार टाळणे सहज शक्य आहे.
7) पोट साफ होत नाही म्हणून लाखो लोक दररोज रात्री औषधे / गोळ्या / चूर्ण इत्यादीचा वापर करीत आहेत. परंतु आम्ही अशी आहार व औषधी योजना करून देतो की तीन महिन्यानंतर, कोणतेही औषध न घेता ही नियमितपणे पोट साफ होऊ लागते. त्यामुळे पोट साफ न झाल्यामुळे होणारे त्रास जसे वाताचे आजार, डोके दुखणे, सांधे दुखणे, अंग दुखणे, आळस व जांभळ्या जास्त येणे इत्यादी इत्यादी त्रास होउच नये म्हणुन उपाय करता येतो.
😎 वजन कमी करण्यासाठीचा राजमार्ग
वजन वाढले असेल
पोटावर, मांड्या, कंबर, मान इत्यादी ठिकाणी चरबीचे प्रमाण वाढले असेल व भविष्यामध्ये होणारा डायबिटीस
त्वचा विकार
पाळी वेळेवर न येणे
मुल न होणे
गुडघेदुखी
मणक्याचे विकार इत्यादी आजार टाळण्यासाठी वजन कमी करण्याचे विविध उपाय करून झाले असतील.
तर आपण एक वेळ आमच्या पुढील क्रमांकावर फोन करून सविस्तर माहिती घेऊन, आपले वजन खात्रीने कमी करू शकता. याबाबतीत आम्ही आपली निश्चितपणे मदत करू शकतो.
10) खांदादुखी Frozen Shoulder treatment with in3 visits
11) टाचदुखी Heel pain treatment with in 3 visits
जर का आपणास अशा प्रकारचा कोणताही त्रास असेल. तर आपण पुढील क्रमांकावर फोन करून अधिक माहिती घेऊ शकता.
अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216
http://www.facebook.com/SVACPune
#तळपायाचेकुरुप. #टाचदुखी . #खांदादुखी . #डायबेटीजचीऔषधेकमीकरणे. #5ते25kgवजनकमीकरणे. . , . #आयुर्वेदिकउपचारउपलब्ध

10/08/2026

#ऍलर्जी आणि आयुर्वेदिक उपचार

# # # #संधिवातयशस्वीआयुर्वेदिकउपचार
स्वामी विवेकानंद आयुर्वेदिक चिकित्सालय,
1. Goldfield Mall सेक्टर 11, मोशी
2. भक्ती शक्ती जवळ, निगडी रुपीनगर पुणे
Ph 9022625216
3. पारगाव सुद्रिक, श्रीगोंदा 9371276560
येथे *Rheumatoid Arthritis / Uric Acid Arthritis* अर्थराइटिस ज्याला बोली भाषेमध्ये आमवात / फिरता वात / फिरता संधिवात असे म्हणतात. *Painkillers न देता वेदना कमी करण्याचे आयुर्वेदिक उपचार उपलब्ध करीत आहोत*

या आजारावर वेदनाशामक आयुर्वेदिक उपचार उपलब्ध झालेले आहेत.

सर्व उपचार आयुर्वेदिक असल्याने दुष्परिणामांची भीती नाही.

रुग्णाने सांगितलेले पथ्य पाळले तर रुग्णाची निराशा होतच नाही असा आमचा अनुभव आहे.

या आजारामध्ये एखादा सांधा खूपच जास्त सुजतो, अगदी लाल होतो व असह्य वेदना असतात,
अशा वेदना कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार अत्यंत प्रभावी सिद्ध होत आहेत.

तरी ज्या ज्या व्यक्तीस दुर्दैवाने अशा दुःसाध्य आजाराची लागण झालेली आहे, अशा व्यक्तीच्या वेदना कमी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

केवळ रुग्णास माहिती नसल्यामुळे रुग्ण वेगवेगळ्या प्रकारचे पेन किलर्स स्टेरॉइड्स व इतर रोगप्रतिकारक शक्ती मध्ये बदल घडवून आणणारे औषधे घेत राहतात.
औषधे दीर्घ काळ खाल्ल्यानंतर त्या रुग्णाच्या शरीरावर दुष्परिणाम दिसू लागतात. परंतु आजार काही पूर्णपणे गेलेला नसतोच.

म्हणूनच सर्व भारतीयांनी आयुर्वेद जे आपले शास्त्र आहे या शास्त्राच्या अनुषंगाने अनुभूत अशी औषधे वापरून आपल्या शरीराचे रक्षण करावे व आमवात (रुमॅटाॕइड अर्थराइटिस) सारख्या दुःसाध्य आजाराशी यशस्वीपणे लढा द्यावा हेच आमचे सांगणे आहे.

*मेसेज पुढे पाठविणे*
*शहाणे करुन सोडावे सकळ जन*
*माहिती देणे हीच जनसेवा*
*वेदना कमी करणे हि तर ईश्वर सेवाच*

स्वामी विवेकानंद आयुर्वेद.भक्ती शक्ती जवळ निगडी. रुपीनगर पुणे. महाराष्ट्र
*अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216*

फेसबुक लिंक http://www.facebook.com/SVACPune

संधिवात उपचाराबद्दल आमच्या पेशंट चे मत
1.
https://youtube.com/shorts/Q4eLVh4-_Fo?si=UWWns-bgO_jDEBkK

2. https://youtube.com/shorts/7S3KZwHBOP0?si=Lbnzw7xkDr4xudG1

3. https://youtu.be/qX3nuzEBx60?si=l-WKNBU_Y8U05sSy

4. https://youtube.com/shorts/XPxj_KgW0aI?si=reLCVRQZ0tKLlm1c

#तळपायाचेकुरुप. #टाचदुखी . #खांदादुखी . #डायबेटीजचीऔषधेकमीकरणे. #5ते25kgवजनकमीकरणे. . , . #आयुर्वेदिकउपचारउपलब्ध

07/08/2026

#नमस्कार
आमच्या स्वामी विवेकानंद आयुर्वेद क्लिनिकमध्ये संधिवात आमवात तळपायाचे कुरूप टाचदुखी आम्लपित्त सर्दी शिंका दमा, डायबिटीस मध्ये HbA1C कमी करण्यासाठी आपण दूर दूरचे पेशंट आमच्याकडे येत असता

परंतु माझ्या मते सध्या खूप प्रवास करण्याची गरज नाही.

कारण टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेले आहे.
आपण जिथे असाल तिथूनच व्हाट्सअप द्वारे आपले रिपोर्ट्स मला पाठवले
आणि व्हिडिओ कॉल वरून पेशंट बरोबर बोलणे झाले तरीसुद्धा पेशंटच्या रक्तामध्ये असणारे दोष सुद्धा समजतील

आणि आवश्यक ते उपचार सांगता येतील

त्यामुळे आपण प्रवासाचा धोका टाळावा. जास्त प्रवास करू नये..
अशीच माझी विनंती आहे धन्यवाद

9022625216
9371276560

# #तळपायाचेकुरुप. #टाचदुखी . #खांदादुखी . #डायबेटीजचीऔषधेकमीकरणे. #5ते25kgवजनकमीकरणे. . , . #आयुर्वेदिकउपचारउपलब्ध

31/07/2026

#श्रीगोंदाशिबीर
Whatsapp 9022625216
1) *3 ऑगस्ट 26 (9am ते 9pm) पारगाव सुद्रिक श्रीगोंदा*
2) *4 ऑगस्ट 26 (9am ते 9pm) पारगाव सुद्रिक श्रीगोंदा*
3) *5 ऑगस्ट 26 (11am ते 1pm) बेलवंडी फाटा, शिरूर*
आमच्या दवाखान्यामध्ये पुढील आजारांवर खात्रीचे आयुर्वेदिक उपचार केले जातात.
1) तळ पायाच्या कुरुपास वारंवार ब्लेडने कापून, सुईने टोक करून, घरच्या घरी गुळाने चटका देऊन सुद्धा न जाणारे कुरुप किंवा ऑपरेशन करूनही पुन्हा आलेले असेल तर अशा कुरुपा वर आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने अगदी दहा मिनिटांमध्ये खात्रीने उपचार करीत आहोत.
2) डायबिटीज या आजारामध्ये शुगर लेवल वर लक्ष ठेवून HbA1C Test कडे पेशंट सर्रास दुर्लक्ष करतात असे दिसून येत आहे. परंतु आम्ही आयुर्वेदिक उपचाराद्वारेच आपण घेत असलेल्या डायबिटीस च्या विदेशी औषधांचे प्रमाण हळूहळू कमी करून देत आहोत आणि
HbA1C सुद्धा कमी करुन
देऊ आहोत.
3) Rheumatoid Arthritis र्हुमॅटाॕइड अर्थराइटिस हा एक गंभीर प्रकारचा संधिवात असून. यामधे असह्य अशा तीव्र वेदना होत असतात, वारंवार वेदनेची जागा बदलत असल्यामुळे लोक या आजाराला फिरता वात म्हणतात. विदेशामधे सुद्धा यावर खात्रीचा उपचार नाही. अशा आजारावर सुद्धा आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून. रुग्णास वेदना कमी करून देण्यात यशस्वी झालेलो आहोत.
5) मुतखड्याचा आजार असेल तर आम्ही आयुर्वेदिक औषधे देऊन खडा सहजासहजी पडून जावा व पुन्हा होऊ नये म्हणून आयुर्वेदिक उपचार करीत आहोत
6) अम्लपित्तासारखा आजार.... दररोज पित्ताची एखादी गोळी खावी लागत असेल.....तरीसुद्धा अशा आजारामध्ये आम्ही पथ्य आहार व आयुर्वेदिक औषधांच्या द्वारे आपले पित्त कायमचे कमी करून देण्यासाठी यशस्वी उपचार करीत आहोत. याचमुळे भविष्यामध्ये होणारे अल्सर, पोटाचा कॅन्सर, रक्ताची उलटी होणे असे गंभीर प्रकार टाळणे सहज शक्य आहे.
7) पोट साफ होत नाही म्हणून लाखो लोक दररोज रात्री औषधे / गोळ्या / चूर्ण इत्यादीचा वापर करीत आहेत. परंतु आम्ही अशी आहार व औषधी योजना करून देतो की तीन महिन्यानंतर, कोणतेही औषध न घेता ही नियमितपणे पोट साफ होऊ लागते. त्यामुळे पोट साफ न झाल्यामुळे होणारे त्रास जसे वाताचे आजार, डोके दुखणे, सांधे दुखणे, अंग दुखणे, आळस व जांभळ्या जास्त येणे इत्यादी इत्यादी त्रास होउच नये म्हणुन उपाय करता येतो. वजन कमी करण्यासाठीचा राजमार्ग
वजन वाढले असेल
पोटावर, मांड्या, कंबर, मान इत्यादी ठिकाणी चरबीचे प्रमाण वाढले असेल व भविष्यामध्ये होणारा डायबिटीस
त्वचा विकार
पाळी वेळेवर न येणे
मुल न होणे
गुडघेदुखी
मणक्याचे विकार इत्यादी आजार टाळण्यासाठी वजन कमी करण्याचे विविध उपाय करून झाले असतील.
तर आपण एक वेळ आमच्या पुढील क्रमांकावर फोन करून सविस्तर माहिती घेऊन, आपले वजन खात्रीने कमी करू शकता. याबाबतीत आम्ही आपली निश्चितपणे मदत करू शकतो.
10) खांदादुखी Frozen Shoulder treatment with in3 visits
11) टाचदुखी Heel pain treatment with in 3 visits
जर का आपणास अशा प्रकारचा कोणताही त्रास असेल. तर आपण पुढील क्रमांकावर फोन करून अधिक माहिती घेऊ शकता.
अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216
http://www.facebook.com/SVACPune
#तळपायाचेकुरुप. #टाचदुखी . #खांदादुखी . #डायबेटीजचीऔषधेकमीकरणे. #5ते25kgवजनकमीकरणे. . , . #आयुर्वेदिकउपचारउपलब्ध

29/07/2026

#डायबेटीजचीऔषधे हळु हळु कमी करता येतात

रात्री वारंवार लघवीला उठाव लागणे कमी होऊ शकते

जखमा बऱ्या होऊ शकतात

HbA1C normal Range मध्ये आणता येते

पेशंट ने थोडे सहकार्य केले तर सहज शक्य आहे

खुप उपवास नाहि
खुप व्यायाम नाहि
खुप औषध नाहित

HbA1C 9 च्यापुढे असेल तरच अधिक औषध द्यावी लागतात

पेशंटने दर तीन चार महिन्यांनी HbA1c तपासुन आपल्या शरीराची स्थिती कशी आहे यावर बारीक लक्ष ठेवणे अत्यंत आवश्यक असते

HbA1C आपल्या शरीरामधील मागील 3 महिन्यांमधील साखरेची सरासरी दाखवतो. जो उपचार योग्य दिशेने सुरु आहेत का हे समजण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

स्वतः स्वतःचे डाॕक्टर व्हा

लक्षणे व रिपोर्ट दोन्हीवर बारीक लक्ष ठेवा
डायबेटीज कधीही धोका देऊ शकतो
त्वचारोग बळावु शकतात

किडणी खराब होऊ शकते

डोळ्यांमधे मोतीबिंदु तयार होण्याचा वेग वाढतो

नसा खराब होऊन गरम वस्तुची जाणिव न होउन चटका बसु शकतो.

जखम बरी होण्यास जास्त वेळ लागु शकतो

आपण जेवढे आपल्या शरीराकडे बारीक लक्ष देऊ शकतो तेवढे ईतर कोणीहि लक्ष ठेऊ शकत नाहि

म्हणुन
दुसर्यावर विसंबून राहु नका

आयुर्वेदिक औषधे व दिनचर्या आपल्याला मधुमेह मुक्त करण्यामधे मोलाचे सहकार्य करतातच

1) स्वामी विवेकानंद आयुर्वेद क्लिनिक
भक्तीशक्तीजवळ निगडी
रुपीनगर पुणे

2) स्पाईन रोड मोशी शाखा
3) शिक्रापूर 4) शिरूर 5) श्रीगोंदा
Ph 9022625216

28/07/2026

Treatment of foot corn / कुरुप /गोखरु in 10 min.
1997 पासुन रुग्ण उपचाराचा एकुण 25 वर्षांचा अनुभव.
*अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216*

For surgery of foot corn...... it costs Rs 10 to 50 thousand at small or Big hospital with icu backup

Through Ayurveda it is easy
Fast treatment
Blood less
takes less than 10 minutes
low treatment cost
instant pain Relief

कुरुपाच्या असह्य वेदना होत असतील ??

कुरूप पट्ट्या लावून दमला असाल ??

ऑपरेशन करून पुन्हा वाढलेय ??

ब्लेडने कापून थकला असाल ??

तर काळजी करू नका🙂

☑️आयुर्वेदिक उपचार अवघ्या दहा मिनिटात...... तेही जास्त खर्च न करता

☑️ एक खात्रीचा उपाय ..

1. Treatment without operation

2. Bloodless treatment

3. No need of rest for 7-8 days

4. No risk of anesthesia

5. No risk of medication & allergic reactions

6. No deep wound of surgery, no need of wound dressing

7. Its very much cost effective

8. Treatment withine few minutes

9. Instant relief

10. For all age groups

☎️अधिक माहितीसाठी संपर्क करा
डॉ. अजित कदम ( MD)

डॉ. अर्पिता कदम ( BAMS)
9022625216

पत्ता- भक्ती-शक्ती निगडी जवळ, रामेश्वर मंदिर रोड, वंदे मातरम चौक, रुपीनगर , निगडी. पुणे

वेब साईट 🌐
www.svayurved.in

युट्युब चॕनल
https://www.youtube.com/channel/UCXFig27YoM-a_kgX33gPi4Q

फेसबुक लिंक
http://www.facebook.com/SVACPune

Link for Google map location

https://maps.app.goo.gl/PXzicD2KuGevvfs16

विना ऑपेरेशन कुरूप उपचार करून बरे झालेल्या रुग्णांच्या काही प्रतिक्रिया पाहण्यासाठी पुढे दिलेल्या link वर click करा

https://youtu.be/yrzYz2TF9_w?si=t_fA2Pg4gsdAgRoA

https://youtube.com/shorts/nmFlqmvrqQY?si=xhtcz710_4DCrQ7फक्त

https://youtu.be/hVWl3kwoWCY?si=dk1-i3lOhb79hdQN

आमच्या दवाखान्यामध्ये पुढील आजारांवर खात्रीचे आयुर्वेदिक उपचार केले जातात.

० कुरुप ० टाचदुखी ० गुडघेदुखी
० खांदादुखी ० कोपरदुखी
० कंबरदुखी
० डायबेटिज II
० Rheumatoid Arthritis
० Acidity / Hyper Acidity
० पोट साफ न होणे

Whatsapp no 9022625216

Whatsapp Link

https://wa.me/message/7CXCY4A5XJE5B1

आमच्या शाखा
० पुणे ०चाकण ० पिंपरी कोलंदर, शिरुर ०शिक्रापुर ०श्रीगोंदा ०रहीमतपूर, सातारा ०विटा & ढालगाव, जि.सांगली ०वारणा कोडोली, कोल्हापुर ० मोरगाव (मुर्थी)

*Swami Vivekanand Ayurved Hospital, Nr Bhakti-Shakti, Nigdi Pune*

Swami Vivekanand Ayurved Hospital, Nr Pargaon Su, *Shrigonda*

Swami Vivekanand Ayurved, Ambethan Chowk, *Chakan*

Vivekanand Nagar, *Vita*, Dist Sangali

Khandekar Corner, *Dhalgaon*, Sangli

*नागजफाटा*, सातारा विजापूर हायवे, नागज, जिल्हा सांगली

Near Shree Ganesh Medical, Amrutnagar Phata, *WaranaNagar*. Kolhapur

रायगव्हाण , पिंपरी कोलंदर , *शिरूर* श्रीगोंदा रोड, अ. नगर

*बेलवंडी फाटा शिरूर*

#तळपायाचेकुरुप. #टाचदुखी . #खांदादुखी . #डायबेटीजचीऔषधेकमीकरणे. #5ते25kgवजनकमीकरणे. . , . #आयुर्वेदिकउपचारउपलब्ध

27/07/2026

# # # #संधिवातयशस्वीआयुर्वेदिकउपचार
स्वामी विवेकानंद आयुर्वेदिक चिकित्सालय,
1. Goldfield Mall सेक्टर 11, मोशी
2. भक्ती शक्ती जवळ, निगडी रुपीनगर पुणे
Ph 9022625216
3. पारगाव सुद्रिक, श्रीगोंदा 9371276560
येथे *Rheumatoid Arthritis* अर्थराइटिस ज्याला बोली भाषेमध्ये आमवात / फिरता वात / फिरता संधिवात असे म्हणतात. *Painkillers न देता वेदना कमी करण्याचे आयुर्वेदिक उपचार उपलब्ध करीत आहोत*

या आजारावर वेदनाशामक आयुर्वेदिक उपचार उपलब्ध झालेले आहेत.

सर्व उपचार आयुर्वेदिक असल्याने दुष्परिणामांची भीती नाही.

रुग्णाने सांगितलेले पथ्य पाळले तर रुग्णाची निराशा होतच नाही असा आमचा अनुभव आहे.

या आजारामध्ये एखादा सांधा खूपच जास्त सुजतो, अगदी लाल होतो व असह्य वेदना असतात,
अशा वेदना कमी करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार अत्यंत प्रभावी सिद्ध होत आहेत.

तरी ज्या ज्या व्यक्तीस दुर्दैवाने अशा दुःसाध्य आजाराची लागण झालेली आहे, अशा व्यक्तीच्या वेदना कमी करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

केवळ रुग्णास माहिती नसल्यामुळे रुग्ण वेगवेगळ्या प्रकारचे पेन किलर्स स्टेरॉइड्स व इतर रोगप्रतिकारक शक्ती मध्ये बदल घडवून आणणारे औषधे घेत राहतात.
औषधे दीर्घ काळ खाल्ल्यानंतर त्या रुग्णाच्या शरीरावर दुष्परिणाम दिसू लागतात. परंतु आजार काही पूर्णपणे गेलेला नसतोच.

म्हणूनच सर्व भारतीयांनी आयुर्वेद जे आपले शास्त्र आहे या शास्त्राच्या अनुषंगाने अनुभूत अशी औषधे वापरून आपल्या शरीराचे रक्षण करावे व आमवात (रुमॅटाॕइड अर्थराइटिस) सारख्या दुःसाध्य आजाराशी यशस्वीपणे लढा द्यावा हेच आमचे सांगणे आहे.

*मेसेज पुढे पाठविणे*
*शहाणे करुन सोडावे सकळ जन*
*माहिती देणे हीच जनसेवा*
*वेदना कमी करणे हि तर ईश्वर सेवाच*

स्वामी विवेकानंद आयुर्वेद.भक्ती शक्ती जवळ निगडी. रुपीनगर पुणे. महाराष्ट्र
*अधिक माहिती साठी पुढील फोन नंबर वर फोन करा 9022625216*

फेसबुक लिंक http://www.facebook.com/SVACPune

संधिवात उपचाराबद्दल आमच्या पेशंट चे मत
1.
https://youtube.com/shorts/Q4eLVh4-_Fo?si=UWWns-bgO_jDEBkK

2. https://youtube.com/shorts/7S3KZwHBOP0?si=Lbnzw7xkDr4xudG1

3. https://youtu.be/qX3nuzEBx60?si=l-WKNBU_Y8U05sSy

4. https://youtube.com/shorts/XPxj_KgW0aI?si=reLCVRQZ0tKLlm1c

#तळपायाचेकुरुप. #टाचदुखी . #खांदादुखी . #डायबेटीजचीऔषधेकमीकरणे. #5ते25kgवजनकमीकरणे. . , . #आयुर्वेदिकउपचारउपलब्ध

Address

1) Shrigonda 2) Nigdi 2) Spine Road, Moshi 3) Chakan
Pune
411062

Opening Hours

Monday 11am - 8pm
Tuesday 11am - 8pm
Wednesday 11am - 9pm
Thursday 11am - 8pm
Friday 10am - 9pm
Saturday 10am - 9pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+919022625216

Alerts

Be the first to know and let us send you an email when Swami Vivekanand Ayurvedic Chikitsalay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Swami Vivekanand Ayurvedic Chikitsalay:

Shortcuts

Share