Niraamay Wellness Centre

Call Directions Website Contact the business

Niraamay Wellness Centre Swayampurna Upchar – Natural Healing without medicines or touch | Balancing Five Elements’ Energy for Healthy Mind & Body 🌍 Global via Virtual OPD

🌿 Swayampurna Upchar – Therapy for Complete Wellness | Balancing the Five Elements 🌿

Welcome to Niraamay Wellness Center’s official page. We offer a unique energy-based therapy that supports healing across the physical, emotional, and mental dimensions — by balancing the Panchtatva (Five Elements) within you. Our approach requires no medicines and no physical touch, yet brings profound changes in health and well-being. From chronic physical illnesses to deep emotional blocks and mental restlessness, we work at the root level — where imbalances truly begin. Many health issues often arise from suppressed trauma, unprocessed emotions, or energetic misalignment. Our therapy gently addresses these layers to restore complete wellness. We specialize in:
🌟 Energy Healing for Physical, Emotional & Mental Conditions
🌟 Aura Scanning & Interpretation
🌟 Psychosomatic & Chronic Illness Support
🌟 Counselling for Emotional Awareness & Clarity

📍 Centers in Pune | Mumbai | Kolhapur | Nashik
🌍 Globally through Virtual OPD

👉 Follow our page to explore healing journeys, guided content, and timeless wisdom.👍
🌍 www.niraamay.com

16/10/2026

सरस्वती पूजनासाठी आकृती का काढली जाते ?
दसऱ्याला आपण पाटीपूजन करतो म्हणजेच पाटीवर सरस्वतीची आकृती काढून त्या आकृतीची पूजा करतो; पण मग सरस्वतीच्या मूर्तीची पूजा का नाही? ही आकृती म्हणजे नेमकं काय? हेदेखील यंत्र आहे का? या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही फॉरवर्ड करा.

12/10/2026

देवीला पशुबळी देणं हे योग्य की अयोग्य?
देवीच्या उपासनेमध्ये एखाद्या पशूचा बळी देतात, हे आपण ऐकून आहोत. खरं तर देवी ही जर सर्वांची माता असेल तर आपल्या लेकराचा बळी का घेईल? असाही एक प्रश्न आपल्या मनात येतो. याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही फॉरवर्ड करा.

09/10/2026

मोहिनीरूपाची पूजा
विष्णूंची की आदिशक्तीची?
अमृतमंथनाच्या वेळेस भगवान श्री विष्णूंनी मोहिनी अवतार धारण केला होता, हे आपल्या सगळ्यांनाच ठाऊक आहे. म्हणजे मोहिनीच्या रूपात विष्णूच आहेत. असे असतानाही या मोहिनीरूपाची देवी म्हणून पूजा कशी केली जाते? याबद्दल जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही फॉरवर्ड करा.

04/10/2026

पितृपक्ष
पितृपक्ष! या पंधरवड्यात करायचं मुख्य कार्य म्हणजे आपल्या मृत नातेवाइकांचे ‘श्राद्ध’. हे श्राद्ध का करायचं? कसं करायचं? कोणी करायचं? नाही केलं तर काय होतं? पितर म्हणजे काय? पितृपक्ष म्हणजे काय? मृत्यूनंतर पितर राहतात कुठे? पितृदोष म्हणजे काय? सर्वांच्या मनात असणाऱ्या अशा अनेक प्रश्नांची उत्तरं देणारा‌ हा पॉडकास्ट, आम्ही प्रसारित केला आहे. "निरामय जीवन" या आमच्या यूट्यूब चॅनलवर.‌ तेव्हा हा व्हिडिओ अवश्य पाहा, इतरांनाही शेअर करा आणि आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा.
#पितृपक्ष #श्राद्ध
अधिक माहिती साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा किंवा Link IN Bio मध्ये क्लिक करा....
https://youtu.be/1-lkcrlM_zs
https://youtu.be/l0_Rrs99mp8

17/09/2026

"वक्रतुंड"चा माहीत नसलेला अर्थ

गणपतीच्या अनेक प्रसिद्ध नावांपैकी 'वक्रतुंड' हे नाव आपल्या सर्वांनाच माहीत आहे. पण... वक्रतुंड म्हणजे वाकडी सोंड असं अजिबात नाही. मग या नावाचा खरा अर्थ काय आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि इतरांनाही फॉरवर्ड करा.

13/09/2026

गणपतीची २१ नावे आणि २१ पत्रींचे महत्त्व - सण हर्षाचे

॥ गणपतीला अर्पण केली जाणारी २१ पत्री॥
गणेशपूजेमध्ये गणपतीचे एक-एक नाव घेऊन एक-एका प्रकारची पानं (पत्री) वाहावीत -
१. सुमुखाय नमः । मालतीपत्रं समर्पयामि ।
२. ⁠गणाधिपाय नमः । भृङ्गराजपत्रं समर्पयामि ।
३. ⁠उमापुत्राय नमः । बिल्वपत्रं समर्पयामि ।
४. ⁠गजाननाय नमः । श्वेतदूर्वापत्रं समर्पयामि ।
५. ⁠लम्बोदराय नमः । बदरीपत्रं समर्पयामि ।
६. ⁠हरसूनवे नमः । धत्तूरपत्रं समर्पयामि ।
७. ⁠गजकर्णकाय नमः । तुलसीपत्रं समर्पयामि ।
८. ⁠वक्रतुण्डाय नमः । शमीपत्रं समर्पयामि ।
९. ⁠गुहाग्रजाय नमः । अपामार्गपत्रं समर्पयामि ।
१०. ⁠एकदन्ताय नमः । बृहतीपत्रं समर्पयामि ।
११. ⁠विकटाय नमः । करवीरपत्रं समर्पयामि ।
१२. ⁠कपिलाय नमः । अर्कपत्रं समर्पयामि ।
१३. ⁠गजदन्ताय नमः । अर्जुनपत्रं समर्पयामि ।
१४. ⁠विघ्नराजाय नमः । विष्णुक्रान्तापत्रं समर्पयामि ।
१५. ⁠बटवे नमः । दाडिमपत्रं समर्पयामि ।
१६. ⁠सुराग्रजाय नमः । देवदारुपत्रं समर्पयामि ।
१७. ⁠भालचन्द्राय नमः । मरुपत्रं समर्पयामि ।
१८. ⁠हेरम्बाय नमः । अश्वत्थपत्रं समर्पयामि ।
१९. ⁠चतुर्भुजाय नमः । जातिपत्रं समर्पयामि ।
२०. ⁠विनायकाय नमः । केतकीपत्रं समर्पयामि ।
२१. ⁠सर्वेश्वराय नमः । अगस्तिपत्रं समर्पयामि ।
वरील मंत्र म्हणत, एक-एक पत्री अर्पण कराव्यात.

10/09/2026

हरितालिका - सण हर्षाचे

Niraamay Wellness Centre

02/09/2026

क्षीरपाक - भाग २ / औषधांशिवाय आरोग्य - घरचे उपाय

Niraamay Jeevan

30/08/2026

क्षीरपाक - भाग १ / औषधांशिवाय आरोग्य - घरचे उपाय

Niraamay Jeevan

Address

Appa Balwant Chowk, Narayan Peth
Pune
411030

Opening Hours

Monday 12pm - 8pm
Tuesday 12pm - 8pm
Wednesday 12pm - 8pm
Thursday 12pm - 8pm
Saturday 12pm - 8pm
Sunday 12pm - 8pm

Telephone

+919730822227

Alerts

Be the first to know and let us send you an email when Niraamay Wellness Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Niraamay Wellness Centre:

Shortcuts

Share