26/08/2026
जय श्री माताजी 🌺
🏵️🏵️🏵️🏵️🏵️
येत्या रक्षाबंधन व श्री कृष्ण पूजे निमित्त परमपूज्य श्री माताजींच्या कृपेने,
श्रीकृष्ण पूजे पूर्व विशुद्धी चक्राची स्वच्छता व संतुलन सत्र (ऑनलाइन) महाराष्ट्र युवाशक्ती द्वारे आयोजित करण्यात येत आहे...
🏵️🏵️🏵️🏵️🏵️
🗓️ दिनांक: 27 ऑगस्ट 2026
🕣 वेळ: रात्री 08:30 वाजता
📍https://www.youtube.com/live/Qkrx2NMRqPM
🔅सत्राकरिता लागणारे साहित्य :-*
🧈 लोणी /ऑलिव्ह ऑइल/ खोबरेल तेल [यापैकी कुठलेही एक]
🧴तूप कापूर (घी कापूर)
💠 _श्री माताजी या सत्राद्वारे आम्हा सर्वांना विशुद्धीचे सामूहिक संतुलन प्रदान करोत ही नम्र प्रार्थना_
जय श्री माताजी🙏🏼
🦚🦚🦚🦚🦚
🌏 महाराष्ट्र राज्य युवाशक्ती समिती
Vishuddi Clearance & Balancing Online Workshop