02/03/2026
🔥✨ Holika Dahan शुभेच्छा ✨🔥
वाईट विचार, नकारात्मकता आणि आजारांवर आरोग्य, सकारात्मकता आणि आनंदाचा विजय होवो — हीच प्रार्थना.
आपले जीवन निरोगी, सुरक्षित आणि आनंदमय राहो!
आपण आणि आपल्या कुटुंबीयांना होलिका दहनाच्या हार्दिक शुभेच्छा! 💛
— Galaxy Multispeciality Hospital