05/06/2026
आपल्या सुखसागर साईनगर परिसरामध्ये पहिल्यांदाच
₹13,500 किमतीच्या आरोग्य तपासण्या पूर्णपणे मोफत! 🩺
लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी व्हा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या.
📅 दिनांक: शनिवार, ६ जून २०२६
⏰ वेळ: सकाळी १०.०० ते सायं. ४.००
📍 स्थळ: लोकनेते गोपीनाथराव मुंडे डायग्नोस्टिक अँड हेल्थ केअर सेंटर, त्रिवेणीनगर चौक, साईनगर, कोंढवा बु., पुणे - ४११०४८
📞 नोंदणीसाठी संपर्क: ७२७८४१९४९१
रक्त, साखर, कोलेस्टेरॉल, नेत्र, दंत तसेच इतर विविध तपासण्या — एकूण ₹13,500 किमतीच्या सुविधा पूर्णपणे मोफत!
आरोग्य हीच खरी संपत्ती… या सुवर्णसंधीचा लाभ घ्या! ❤️
ही माहीती गरजूपर्यंत नक्की पाठवा..
आपला
डॉ ज्ञानोबा मुंडे
समाजाच्या आरोग्याची
काळजी घेणारा माणूस