Health & Fitness

Health & Fitness Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Health & Fitness, Pune.

Women's Health: वयाच्या पस्तिशीनंतर प्रत्येक महिलेने करायलाच हव्यात 'या' चाचण्या; कॅन्सर आणि इतर आजारांचा धोका होईल कमीh...
01/11/2023

Women's Health: वयाच्या पस्तिशीनंतर प्रत्येक महिलेने करायलाच हव्यात 'या' चाचण्या; कॅन्सर आणि इतर आजारांचा धोका होईल कमी
http://dhunt.in/Qob4u

By सकाळ via Dailyhunt

माणसाचं वय जसजसं वाढतं तसतसं त्याच्या शरीरातील गुंतागुंत वाढत जाते. जसजसे वय वाढ...

26/08/2023

*इसरो मध्ये असलेले हजारो शात्रज्ञ येतात कोणत्या संस्था/कॉलेज मधून*
------------------------
लेखन - प्रमोद (पी. आर.) कुलकर्णी, पुणे.
२५ ऑगस्ट, २०२३
-----------------------
चांद्रयान ३ च्या यशानंतर इसरोवर आणि त्यातील शात्रज्ञ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ते योग्यच आहे. अंतराळात यान पाठवणे, यान चन्द्र किंवा एखाद्या ग्रहावर उतरवणे या गोष्टी कल्पनेपलीकडील अत्यन्त अवघड, गुंतागुंत असलेल्या असतात हे आपण सर्वजण जाणतो. या मोहिमांमध्ये हजारो इंजिनिअर, शास्त्रज्ञ अहोरात्र राबलेले असतात. हे सगळे येतात कोणत्या संस्था/कॉलेज मधे शिकून हा प्रश्न अनेकांना पडला असेल.
ही माहिती देण्यासाठीच हे लिखाण.
यातील फक्त २ टक्के IIT/NIT येथून येतात हे वाचून आश्चर्य वाटेल.
हे शास्त्रज्ञ येतात ते *थीरुअनंतपुरम येथे असलेल्या Indian Institute of Space Science and Technology (IIST)* या कॉलेज मधून. Deemed University असलेले हे स्वायत्त कॉलेज Department of Space, Government of India यांच्या कक्षेत येते. या कॉलेजची स्थापनाच अंतराळ संशोधन, इसरो साठी तज्ञ मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी झाली आहे.
या क्षेत्रातील विविध शाखांमध्ये B. Tech/M. Tech/Ph. D. शिक्षणाची सोय येथे आहे.
येथून पदवीधर होणारे तरुण इसरो व अन्य अंतराळ संशोधन आस्थापनात अग्रक्रमाने घेतले जातात. इथे पदवीधर झाल्यावर first right to employ हा इसरोचा असेल हे आधीच लिहून घेतले जाते. इसरोने नाही म्हणले तरच इथला पदवीधर अन्यत्र नोकरी करू शकतो. अशी अट ठेवण्याचे कारण इसरो कडून पूर्ण तांत्रिक साहाय्य कॉलेजला मिळते. थोडक्यात इथे पदवी घेतली की इसरोत नोकरी पक्की!
सरकारी कॉलेज असल्याने अन्य इंजिनिअरिंग कॉलेज पेक्षा येथे फी माफक आहे. प्रवेश JEE परीक्षेवर वर असतो.
या कॉलेजची माहिती बहुदा फार जणांना नसावी. आजपर्यंत मी या कॉलेजला जाणार असे म्हणणारा आपल्या भागात कोणी पहिला नाही. दक्षिण भारतात हे कॉलेज माहीत असावे. त्यामुळेच इसरोत दक्षिण भारतीय जास्त असावेत.
हे सर्व मी मुद्दाम माहितीसाठी लिहीत आहे. संशोधक, शास्त्रज्ञ सर्व भारतातून तयार झाले पाहिजेत. आज फक्त अभिनंदनाचा वर्षाव हे तात्पुरते झाले. आपल्या पुढच्या पिढीत या कॉलेजला जाणारी मुले मुली असायला हवीत.
अंतराळ संशोधन क्षेत्र वाढत आहे.
अधिक माहितीसाठी कॉलेजची वेबसाईट iist.ac.in पहावी.
माहिती उपयुक्त ठरेल असे वाटते.

नात्यात लग्न करणं पुढच्या पिढीसाठी ठरू शकतं धोकादायक! मुलांना होऊ शकतो हा घातक आजारhttp://dhunt.in/LImlkBy News 18 लोकमत...
03/05/2023

नात्यात लग्न करणं पुढच्या पिढीसाठी ठरू शकतं धोकादायक! मुलांना होऊ शकतो हा घातक आजार
http://dhunt.in/LImlk

By News 18 लोकमत via Dailyhunt

मुंबई, 2 मे : लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील आनंदाचा सोहळा असतो. कुणी प...

https://www.facebook.com/103529254551868/posts/702638764640911/?mibextid=Nif5oz
31/12/2022

https://www.facebook.com/103529254551868/posts/702638764640911/?mibextid=Nif5oz

एखाद्या लॉजवर गेला असताना अचानक पोलिस आले तर तुम्हाला घाबरण्याचे कारण नाही. अगदी अविवाहीत असले तरी. फक्त तुमचे वय ...

01/10/2021

Maharashtra Desha, Marathi News, Latest Marathi News, News in Marathi, Marathi Batmya, Breaking News in Marathi, Latest News in Marathi, ताज्या मराठी बातम्या, मराठीतील बातम्या, मराठी बातम्या लाइव, म.....

14/09/2021
03/08/2021

Crime in Ahmednagar: नगरमध्ये एका 15 वर्षीय मुलीनं बाळाला जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नगर एमआयडीसी पोलिसांनी पा.....

21/07/2021

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट - आता इनमराठीच्या लेखाच्या...

04/07/2021

उस्मानाबादच्या पाच वर्षीय समीना तांबोळीने गिळलेला कॉईन विनाशस्त्रक्रिया काढला बाहेर

13/06/2021

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Health & Fitness posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Health & Fitness:

Share