10/10/2021
नमस्कार,
सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी *इंडिइट्स* द्वारे घरगुती फराळाच्या ऑर्डर घ्यायला सुरुवात झाली आहे. फराळ अर्थातच जगभर सर्वत्र उपलब्ध आहे. तुम्ही फक्त ऑर्डर द्यायची आहे! 😊
आमच्याकडे मिळणारे सर्व पदार्थ साजूक तूप आणि रिफाईंड सूर्यफूल तेलातच बनवले जातात हे तर तुम्हाला ठाऊक आहेच. पदार्थांच्या दर्जासाठी आमच्या *फेसबुक आणि गुगल पेजवरचे रिव्ह्यू* नक्की वाचा.
*ह्या वर्षीचे #रेट कार्ड*
बेसन / रवा नारळ लाडू - 450/- किलो
मोतीचुर लाडू - 550/- किलो
चकली - 450/- किलो
ओला नारळ करंजी - 480/- किलो
मका / पातळ पोहे चिवडा - 350/- किलो
खारे / गोड शंकरपाळे - 400/- किलो
चिरोटे - 400/- किलो
कडबोळी - 400/- किलो
मोहनथाळ - 550/- किलो
अनारसे (तेलातील) - 700/- किलो
अनारसे (तुपातले) - 900/- किलो
शिवाय गुळातील अनारसे पीठ सुद्धा मिळेल. गरम गरम अनारसे 5 मिनिटात तयार!
*दिवाळी #कॉम्बो*
* #छोटा डबा* - 1.15 kg - 5 पदार्थ
₹500
बेसन/रवा लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळे, करंजी
* #मध्यम डबा* - 2.5 kg - 7 पदार्थ
बेसन/रवा लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळे, करंजी
शेव, चिरोटे
* #मोठा डबा* - 3.15 kg - 10 पदार्थ
₹1300
बेसन/रवा लाडू, चकली, चिवडा, शंकरपाळे, करंजी
शेव, चिरोटे, कडबोळी, मोहनथाळ, अनारसे
*बुकिंग चालू*
परदेशातील ऑर्डर - 14 ऑक्टोबर पर्यंत
पुण्याबाहेरील भारतातील ऑर्डर - 20 ऑक्टोबर पर्यंत
पुण्यातील ऑर्डर - 23 ऑक्टोबर पर्यंत
*ऑर्डर*
https://wa.me/c/919356687224
Learn more about their products and services