EMedica by MKGS Wellness LLP

EMedica by MKGS Wellness LLP Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from EMedica by MKGS Wellness LLP, Medical and health, Kimaya Bungalow, 6/2B, Near Atrium Skywords, Holewasti, Undri, Pune.

17/10/2024

१,२,३ eMedica Presentation For Studay

१. *ई मेडिकाचा वापर केल्याने आपल्या शरीरातील चौदाशे होऊन अधिक आजार पुरते बरे होतात त्याविषयी माहिती* घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

https://drive.google.com/file/d/1GqmSGzLnqbP44Yn-YP1vMfY-FvTYfE9w/view?usp=sharing

२. *कंपनी विषयी माहिती आणि घरगुती वापरासाठी ईमेडिका मशीन कशी मिळवणार याविषयी माहिती* खालील लिंक वर क्लिक करून घ्या

https://drive.google.com/file/d/1MuRPdZDBZOadnjyrCmdl6BjNnqupZ_BQ/view?usp=sharing

३. *डीलरशिप चे फायदे व डीलरशिप मिळवण्याकरिता खालील लिंक क्लिक करून माहिती घ्या*

https://drive.google.com/file/d/1smKoXZqFX7Vsq9VkTo6MImrcqeKEtJ30/view?usp=sharing

*Do not share*
Thanks
MKGS WELLNESS LLP PUNE

▪️▪️▪️▪️▪️▪️▪️

📍 *Location Link*
https://g.co/kgs/XFDiSQZ
👆🏻
MKGS WELLNESS LLP, UNDRI, PUNE

✨अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क करावा.
📲 *महा किमया एल. एल. पी, पुणे*
Rahul Gawande. 7249325392
Yogesh Mahamuni.
9665763971
Manoj Mahamuni
9890601446

14/09/2024

Today's Treatment for BP, Sugar and acute body pain in MKGS WELLNESS LLP PUNE
Deshmukh Madam, Solapur

आजार पण, औषधे व उपचार...आपण आजारी पडतो म्हणजे नेमके शरीरात काय बदल घडलेला असतो?आजारांवर उपचारासाठी नेमकं काय गरजेचं आहे?...
18/08/2024

आजार पण, औषधे व उपचार...
आपण आजारी पडतो म्हणजे नेमके शरीरात काय बदल घडलेला असतो?
आजारांवर उपचारासाठी नेमकं काय गरजेचं आहे?

औषधे म्हणजेच केमिकल्स खाल्ल्याने आपण बरे तर होतो पण सतत खाल्ल्याने मात्र आपण गंभीर स्वरूपाच्या आजारांना बळी पडतो, मग यावर उपाय काय? उपाय एकच की औषध रहित उपचार प्रणाली चा वापर करणे. आणि हो ते उपचार प्रणाली ईमेडिकल द्वारे जर असेल तर आपण स्वस्थ जीवन शैली सुद्धा व्यतीत करू शकतो.

आपल्या शरीरातील पेशींचे विद्युतीय व चुंबकीय संतुलन बिघडल्यास असे आजार होतात व त्यांमध्ये योग्य सुधारणा केल्यास आपण चांगले स्वस्त जीवन जगू शकतो आणि यावर जगद्विख्यात संशोधक निकोला टेसला म्हणतात फ्रिक्वेन्सी हा केवळ एकच paramater व्यवस्थित केला तर शरीरात कसे बदल होतात हे बघा. ईमेडीका मात्र आपल्या शरीरातील वोल्टेज करंट आणि फ्रिक्वेन्सी या तीनही पॅरामीटर्स वर काम करते आणि म्हणून ती उपचार प्रणाली आजच्या युगातील अद्ययावत उपचार प्रणाली आहे.
या व अशाच माहिती साठी आमच्या पेजला फॉलो करा.
उपचार घेण्याकरिता किंवा आमची डीलरशिप घेण्या करिता आम्हाला संपर्क साधा.

व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://youtu.be/QiDtAvOeYCI?si=_yvM5GKGtHLSd589

संपर्क:
Rahul Gawande
7249325392
MKGS WELLNESS LLP, UNDRI, PUNE

15/08/2024

दरमहा 𝟓𝟎 ते 𝟗𝟎 हजार रुपये उत्पन्न मिळवा.
🏦 𝐄𝐱𝐩𝐞𝐫𝐢𝐞𝐧𝐜𝐞 𝐂𝐞𝐧𝐭𝐞𝐫 सुरु करून,
✨ आरोग्य विषयक व्यवसाय संधी.
नवीन 🇦 🇮 𝐓𝐞𝐜𝐧𝐨𝐥𝐨𝐠𝐲 च्या व्यवसायातून, कमीत कमी गुंतवणुकीत हे शक्य आहे.

विविध आजारांवर अत्यंत प्रभावीरीत्या काम करून रोगमुक्ती प्रदान करणा-या eMedica या अद्भुत, अत्याधुनिक, इलेक्ट्रॉनिक उपकरणाविषयी माहिती सांगणारा हा व्हिडिओ आहे.

स्वतःचे व कुटुंबाचे आरोग्य जोपासून आपण एक व्यवसाय सुरू करून महिना पन्नास हाजार ते एक लाख रुपये एवढे उत्पन्नही प्राप्त करू शकतो.
त्याचप्रमाणे लोकांना आजार मुक्त जीवनशैली प्राप्त करून दिल्याबद्दल हजारो लोकांचे आशीर्वाद ही मिळतात.
आपण जर व्यवसायिक असाल किंवा एक स्तुत्य व्यवसायाच्या शोधात असाल तर आरोग्य व्यवसायास निश्चितच मरण नाही हे पक्के.
आमच्या एक्सपिरीयन्स सेंटरला एक भेट जरूर द्या आणि जाणून घ्या या व्यवसायाची गुपित....
त्याबरोबरच मिळवा "व्यवसाय करण्याचे शस्त्र आणि शास्त्र" बिलकुल मोफत.
📍 Location Link
https://maps.app.goo.gl/r2nf5dP8RB9P1h187

✨अधिक माहितीसाठी त्वरित संपर्क करावा.
📲 महा किमया एल. एल. पी, पुणे
72493 25392 / 9763354498 / 9665763971

Address

Kimaya Bungalow, 6/2B, Near Atrium Skywords, Holewasti, Undri
Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when EMedica by MKGS Wellness LLP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share