01/08/2026
सायाटिका म्हणजे काय?
कंबरेपासून पायापर्यंत जाणारी वेदना, झिणझिण्या किंवा मुंग्या… ही सायाटिकाची लक्षणे असू शकतात.
🎥 सायाटिका म्हणजे काय आणि त्याची लक्षणे कोणती?
हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा.
📲 ही माहिती उपयुक्त वाटली तर इतरांनाही शेअर करा.
Physiotherapy Bibwewadi Pune DrMundesPhysioSpine HealthySpine