नैसर्गिक डॉक्टर - Natural Doctor

  • Home
  • India
  • Pune
  • नैसर्गिक डॉक्टर - Natural Doctor

नैसर्गिक डॉक्टर - Natural Doctor मधुमेह मुक्त भारत अभियान पुणे
Mission Diabetes Free India

*शरीर डिटॉक्स करण्यासाठी 'या' पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करा !* काही वेळा अयोग्य खाण्याच्या सवयींमुळेही तब्येत चां...
04/10/2024

*शरीर डिटॉक्स करण्यासाठी 'या' पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करा !*

काही वेळा अयोग्य खाण्याच्या सवयींमुळेही तब्येत चांगली नसते. कारण शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी फक्त योग्य आहाराची व जीवनशैलीची गरज नाही. तर वेळेवर शरीर शरीर शुद्धीकरण (डिटॉक्स) करणे देखील फार आवश्यक आहे.

शरीर डिटॉक्स केल्याने विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीरही दीर्घकाळ निरोगी राहते. अनेक वेळा चुकीचा आहार आणि अनियमित जीवनशैलीमुळे शरीरात अनेक प्रकारच्या समस्या सुरू होतात त्या शरीरात साचून राहिलेल्या विषारी द्रव्यांमुळेच. त्यामुळे आजार होण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. अशा वेळी शरीराला डिटॉक्स करणे आवश्यक होते. शरीर डिटॉक्स करण्यासाठी काही पदार्थ वापरू शकता. हे पदार्थ खाल्ल्याने शरीर निरोगी होते आणि विषारी पदार्थही सहज निघून जातात. चला जाणून घेऊया अशा पदार्थांविषयी जे शरीर डिटॉक्स करतात.

*लिंबू :*
लिंबूमध्ये सोडियम, पोटॅशियम, लोह आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. लिंबाचा रस शरीराच्या अनेक समस्या सहज दूर करतो. लिंबाचा रस शरीर डिटॉक्स करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच लिंबाचा रस शरीरातील विषारी पदार्थही सहज काढून टाकतो. शरीर डिटॉक्स करण्यासाठी दररोज सकाळी लिंबूपाणी प्या.

*आले :*
आले शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये सोडियम, पोटॅशियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते. याच्या वापराने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. यामुळे पोटाच्या अनेक समस्या सहज दूर होतात. ते वापरण्यासाठी, आले चहामध्ये टाकून प्यावे.

*फुलकोबी :*
कोबी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. याच्या वापराने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते. कोबीमध्ये भरपूर फायबर असते, जे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. कोबीमुळे पोटही निरोगी राहते. हे भाजी किंवा कोशिंबीर द्वारे वापरले जाऊ शकते.

*नारळ पाणी :*
नारळाच्या पाण्याच्या सेवनानेही शरीर डिटॉक्स करता येते.

*हायड्रोजनयुक्त पाणी :*
हाइड्रोजन हा अतिसूक्ष्म व अतिशक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे. हायड्रोजनयुक्त पाणी नियमितपणे पित राहिल्यास शरीर डिटॉक्स होत राहते.

*माहिती आवडली तर इतर ग्रुप वर शेअर करा📲*

*(कॉपी पेस्ट)*

*आयुर्वेदिक घरगुती उपाय व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर मिळवण्यासाठी खालील लिंकला टच करा व ग्रुप मध्ये join व्हा👇किंवा

शारदा पवार मॅडम  ( कारेगाव) यांना मुळव्याध धुळीची ॲलर्जी आणि जन्मापासून दमा या आजारावर आणि सतत सर्दी आणि कफ अशा मल्टीपल ...
03/10/2024

शारदा पवार मॅडम ( कारेगाव) यांना मुळव्याध धुळीची ॲलर्जी आणि जन्मापासून दमा या आजारावर आणि सतत सर्दी आणि कफ अशा मल्टीपल आजारांवर अमृत ज्युस मुळे फक्त 15 दिवसांत आलेला जबरदस्त रिझल्ट

03/10/2024

नैसर्गिक व अतिदुर्मीळ अशा ४२ प्रकारच्या फळ, कंद, व वनस्पतीपासून तयार केलेले आहे. अत्तापर्यंत हजारो लोक रोगमुक्त झालेले आहे.

१) मुळव्याधीसाठी - अमृत ज्युस सकाळ संध्याकाळ १५ मिली. कोमट पाण्यात जेवनाअगोदर

२) दमा- अमृत ज्युस - दोन टाईम - सकाळ संध्याकाळ १५ मिली. जेवनाअगोदर पावर बुस्टर - टॅबलेट दोन टाईम जेवनानंतर

३) पॅरालिसीस अमृत ज्युस दोन टाईम सकाळ संध्याकाळ १५ मिली. जेवानाअगोदर पावर बुस्टर - टॅबलेट दोन टाईम जेवनानंतर १ गोळी

४) थायरॉईड अमृत ज्युस दोन टाईम सकाळ संध्याकाळ १५ मिली. जेवनाअमोदर

५) साखर/बीपी अमृत रस १५ मिली सकाळी एकदा. जीवनअगोदर दायोवो-जी 15 वा. जेवनागोदर

६) अंगावर चरबीच्या गाठी साठी, वांग, हातापायावर सुज अमृत ज्युस दोन टाईम - सकाळ संध्याकाळी १५ मिली. जेवनाअगोदर

०) मुत बाळ होत नसत्यास पुरुषासाठी अमृत ज्युस दोन टाईम जेवनाअगोदर सकाळ संध्याकाळी १५ मिली. पॉवर बुस्टर प्लस - दोन दिवसाता एक कॅप्सुल रात्री जेवना नंतर एका तासाने दुधायोवत संध्याकाळी

८) सी साठी नित्य रोज वापरासाठी वरदान अमृत ज्युत दोन टाईग जेवनाअगोदर सकाळ संध्याकाळी १५ मिली. लेडी ताईफ कॅप्सुत - रोज दोन टाईम जेवनानंतर एक केंग्युत रात्री एका तासाने दुधासोबत सकाळ / संध्याकाळी

१) कमरेत गॅप, मणक्यात गॅप, गुडघेदुखी, संधीवात, गुडग्यातले ऑर्पत हाडांचे समस्येवाठी-

Aryo G Tablet 1 टॅबलेट दिवसातून दोनदा जेवणानंतर-

अमृत रस नेत्र पेन अर्दत

जेवनाग्रगोदर सकाळ / संध्याकाळी १५ मिली.

रात्री झोपतांना मालीश करने

१०) केस गळती, डॅन्ड्रफ, केस पांढरे होने झोपेसाठी-

अमृत ज्युस

केसांचे तेल

जेवनाअगोदर सकाळ / संध्याकाळी १५ मिली.

नियमित वापर

१२) स्कीन प्रॉब्लेम, आंग खाजने, हात पायाता सुजयेणे यासाठी-

अमृत ज्युस -

जेवनाअगोदर सकाळ / संध्याकाळी १५ मिली.

१३) नथ ब्लॉक, यासाठी

अमृत ज्युस

पॉवर बुस्टर

जेवनाअगोदर सकाळ / संध्याकाळी १५ मिली. जेवनानंतर सकाळ / संध्याकाळी १ गोळी

सोरायसिस वर खात्रीशीर उपाय - अमृत ज्यूस रामबाण उपाय आहे ( 10 ml कोमट पाण्यासोबत ) सल्ला घेण्यासाठी कॉल 8482840250
23/09/2024

सोरायसिस वर खात्रीशीर उपाय - अमृत ज्यूस रामबाण उपाय आहे ( 10 ml कोमट पाण्यासोबत ) सल्ला घेण्यासाठी कॉल 8482840250

शरीरात कुठल्याही भागातील गाठीवर प्रभावी उपचार - शरीरावरील गाठीचे प्रकार,,गर्भाशयातील गाठी वर उपाय,,पाठीत गाठ येणे,,जांघे...
23/09/2024

शरीरात कुठल्याही भागातील गाठीवर प्रभावी उपचार -

शरीरावरील गाठीचे प्रकार,
,गर्भाशयातील गाठी वर उपाय,
,पाठीत गाठ येणे,
,जांघेत गाठ येणे,
,चरबीच्या गाठी उपाय !

अमृत ज्यूस ( रोज 10 ml कोमट पाण्यासोबत )

ज्यूस चा जबरदस्त रिझल्ट 8482840250

आपल्याला खालील पैकी कोणतीही व्याधी असो त्याचे उत्तर आमच्याकडे आहे...पाईल्स (   ), स्टोन (   ), संधिवात, मधुमेह (   ), रक...
22/09/2024

आपल्याला खालील पैकी कोणतीही व्याधी असो त्याचे उत्तर आमच्याकडे आहे...

पाईल्स ( ), स्टोन ( ), संधिवात, मधुमेह ( ), रक्तदाब ( ), अस्थमा, अपचन, ऍसिडिटी, किडनी रोग, लकवा, हृदय रोग, कॅन्सर, एड्स, मूत्राशयाचे रोग, केस गळती, मानसिक तणाव, लठ्ठपणा...

ह्या व अश्या अनेक छोट्या मोठ्या असंख्य आजारांवर प्रभावी औषध आहे RIYANSH AMRIT JUICE...

जश्या आमच्या हजारो रुग्नांनी ह्याचा फायदा उचलला आहे तसाच आपल्याला ही उचलायचा असेल तर आजच आम्हाला संपर्क साधा, संपूर्ण माहिती मोफत देण्यात येईल

22/09/2024

These days, we easily spend ₹1,000-1,500 on OTT subscriptions or entertainment, but what if I told you—you can start your Disease Reversal Journey today !

Join India’s largest health community and access exclusive benefits to manage your blood pressure, improve your lifestyle, and achieve holistic wellness. Over 1 million members have already transformed their health—now it’s your turn!

मूळव्याध, मूतखडा, संधिवात, गुडघेदुखी पाठदुखी, शुगर तसेच इतरही सर्व आजारांवर खात्रीशीर व गुणकारी उपाय Call to orderA sure...
22/09/2024

मूळव्याध, मूतखडा, संधिवात, गुडघेदुखी पाठदुखी, शुगर तसेच इतरही सर्व आजारांवर खात्रीशीर व गुणकारी उपाय

Call to order

A sure and effective remedy for hemorrhoids, kidney stones, rheumatism, knee pain, back pain, diabetes and all other ailments.

Address

Holkarwadi Road, Handewadi
Pune
411028

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नैसर्गिक डॉक्टर - Natural Doctor posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share