रुख्माईगोविंद मतिमंद निवासी विद्यालय मंचर ता.आंबेगाव जि.पुणे

  • Home
  • India
  • Pune
  • रुख्माईगोविंद मतिमंद निवासी विद्यालय मंचर ता.आंबेगाव जि.पुणे

रुख्माईगोविंद मतिमंद निवासी विद्यालय मंचर ता.आंबेगाव जि.पुणे Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from रुख्माईगोविंद मतिमंद निवासी विद्यालय मंचर ता.आंबेगाव जि.पुणे, Disability service, pimpalgaon Road, Pune.

समाजातील दिव्यांग असलेल्या व्यक्तींना सहानुभूती नको तर विश्वास दाखवा.चला तर मग या रुख्माईगोविंद मतिमंद निवासी विद्यालय मंचर येथे आपला आनंदाचा क्षण मुलासोबत साजरा करा.सर्वांनी आनंदाचे क्षण दिव्यांग मुलांसोबत साजरे करण्यासाठी नक्की भेट द्या.

https://youtu.be/fWEkJuIG0T0?si=z1A5SmxggYXn2d6o
01/12/2024

https://youtu.be/fWEkJuIG0T0?si=z1A5SmxggYXn2d6o

*स्व.रतन जी टाटा यांच्या स्मरणार्थ टाटा मोटर्स कंपनी तर्फे अंध,अपंग,मतिमंद शाळेला भेटवस्तू *

23/09/2024

समाजातील दिव्यांग असलेल्या व्यक्तींना सहानुभूती नको तर विश्वास दाखवा त्यांना परावलंबी जीवन नको तर स्वावलंबी बनवायचे आहेत चला तर मग मदतीचा हात व साथ देऊ या आमच्या रुख्माईगोविंद मतिमंद निवासी विद्यालय मंचर येथे आपला आनंदाचा क्षण दिव्यांग मुलासोबत साजरा करावा. त्यामुळे त्यांच्यामध्ये एक जगण्याची नवी उमेद निर्माण होईल.व आम्हालाही प्रोत्साहन मिळेल व आपल्या हातूनही दिव्यांगाची सेवा घडेल. करिता सर्वांनी आपले आनंदाचे क्षण दिव्यांग मुलां सोबत साजरे करावे ही नम्र विनंती.

Address

Pimpalgaon Road
Pune

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when रुख्माईगोविंद मतिमंद निवासी विद्यालय मंचर ता.आंबेगाव जि.पुणे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share