23/08/2026
**चिंता (Anxiety) — दुर्लक्ष करू नका. 🌿**
सतत काळजी, अस्वस्थता, चिडचिड, झोपेचा त्रास, धडधड किंवा मनात सतत विचार चालू राहणे ही Anxiety शी संबंधित लक्षणे असू शकतात.
होमिओपॅथिक उपचारामध्ये प्रत्येक व्यक्तीची लक्षणे, स्वभाव आणि परिस्थिती समजून घेऊन वैयक्तिक उपचाराचा विचार केला जातो.
📍 Kalyani Nagar, Pune
🌐 Online Consultation Available
📞 Appointment: 8788884334
**Dr. Mahesh L. Sawant**
Homoeopathic Physician