18/06/2026
*आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र, पुणे आयोजित विद्यार्थी सत्कार सोहळा -२०२६*
*!! जाहीर आवाहन !!*
आदिवासी समाज कृती समिती महाराष्ट्र , पुणे या संस्थेच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षात इयत्ता १० वी, १२ वी मधे 60% किंवा त्याहून अधिक गुणांनी उत्तीर्ण झालेल्या आदिवासी विद्यार्थांचा तसेच इतर शैक्षणिक क्षेत्रातील विशेष प्राविण्य प्राप्त (उदा. इंजिनिअरींग, वैद्यकीय इत्यादि) आदिवासी विध्यार्थी समारंभ पुणे शहरात आयोजित करण्याचे नियोजन केलेआहे.
तरी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गुणवंत आदिवासी विद्यार्थी -विद्यार्थीनी जे या निकषामधे येतात अशा विद्यार्थी-विद्यार्थिनींनी खालील google link चा वापर करून आपली गुणपत्रिका संस्थेस पाठवावी ही नम्र विनंती.
*https://forms.gle/921YwC7MJGvy39XaA*
Google form भरण्यास काही अडचणी आल्यास संस्थेच्या खालील संचालकांना WhatsApp वर गुणपत्रिका पाठवावी किंवा संपर्क करावा.
नामदेव गंभिरे - ९६८९९३१०६१
किसन भोजने ९६८९९३१२०५
सुदाम चपटे -९८२२०९९८१४
डॉ प्रदिप आंबवणे- ९०११०१५६०१
खेवजी भोईर -९६८९९३१४३०