01/10/2026
बाळाला साखर दिली नाही तर मोठं झाल्यावर तो मागेल ना?” 🤔
Actually… बाळाला अजून साखर म्हणजे काय, हे माहीतच नसतं. ❤️
बाळाला एखादी चव पहिल्यांदा दिली जाते, तेव्हा तीच त्याच्यासाठी एक नवीन अनुभव असतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच साखर न देता, balanced आणि consistent eating habits ची सुरुवात करणं महत्त्वाचं आहे. 🌱
पहिल्या वर्षात refined sugar आणि गूळ टाळण्यामागे एक साधा विचार आहे…
बाळाच्या eating habits आणि taste preferences ची foundation याच काळात तयार होत असते.
गोड चवीसाठी मात्र naturally sweet options जसे फळं, fruit purée आणि dates यांचा वापर करता येतो. 🍌🌴
कारण पहिल्या वर्षात प्रश्न फक्त **“काय खायला द्यायचं?”** हा नाही…
तर **“कशाची सवय लावायची?”** हाही आहे. 👶🏻❤️
**सुरुवातीपासून चांगल्या सवयींची foundation तयार करूया. 🌱**
तुम्ही तुमच्या बाळाला पहिल्यांदा साखर कधी दिली?
कमेंटमध्ये सांगा! 👇🏻
[balvvardhak, baby food, baby nutrition, infant nutrition, first foods, healthy baby, parenting tips]