19/05/2026
“थायरॉईडची गोळी वाढतच का जाते?” 🤔
सुरुवात होते 25 mcg ने…
मग 50…
75…
आणि काही वर्षांनी dose वाढतच जाते. ⚠️
पण खरंच शरीराला फक्त जास्त medicine ची गरज असते का?
की शरीर आपल्याला काहीतरी सांगत असतं?
आज अनेक लोकांमध्ये thyroid issue मागे फक्त gland problem नसतो…
तर:
❌ Chronic stress
❌ Poor sleep
❌ Inflammation
❌ Gut health disturbance
❌ Nutrient deficiencies
❌ Weight gain & insulin resistance
❌ Sedentary lifestyle
❌ Autoimmune tendencies
Functional Nutrition मध्ये आपण बघतो:
👉 Selenium
👉 Zinc
👉 Iron
👉 Vitamin D
👉 B12
👉 Protein intake
👉 Gut health
कारण हे nutrients thyroid hormone conversion साठी खूप महत्त्वाचे असतात. ⚡
आयुर्वेदाच्या दृष्टीने पाहिलं तर…
हे अनेकदा:
⚠️ मंद अग्नी
⚠️ कफ वाढ
⚠️ आम निर्मिती
⚠️ मानसिक ताण
⚠️ चुकीचा दिनचर्या
यांच्याशी संबंधित असू शकतं.
फक्त TSH कमी करणं म्हणजे पूर्ण उपचार नाही…
शरीराचा metabolism, digestion, sleep, stress आणि lifestyle सुधारणंही तितकंच महत्त्वाचं आहे. ✨
गोळी आवश्यक असू शकते…
आणि ती डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बंद करू नका. 🙏
पण योग्य आहार, व्यायाम, योग, प्राणायाम, stress management आणि holistic approach घेतला…
तर शरीराला चांगला support मिळू शकतो. 🌿
थायरॉई�