Arcus Clinic And Primary Trauma Care Centre

Arcus Clinic And Primary Trauma Care Centre जखमेच्या क्षेत्रातील नावारूपाला आलेल एक नाव . Advanced Wound Care And Cure Centre .

Sunburn case at " ARCUS CLINIC " TODAY...🌞🌞🌞
10/03/2026

Sunburn case at " ARCUS CLINIC " TODAY...🌞🌞🌞

Be it any kind of Wound, काहीही झालं तरी एकदा " आर्कस क्लिनिक " ला जखम दाखवून द्या...खूप जास्त damage होण्यापासून वाचू श...
05/03/2026

Be it any kind of Wound, काहीही झालं तरी एकदा " आर्कस क्लिनिक " ला जखम दाखवून द्या...खूप जास्त damage होण्यापासून वाचू शकत...🙏 ... " डॉ सतिश साळवे " ...❣️

Today Diabetic Wound at " ARCUS CLINIC "... Be it any kind of Wound, " NOBODY " can match the " AURA " that " DR Satish ...
01/03/2026

Today Diabetic Wound at " ARCUS CLINIC "... Be it any kind of Wound, " NOBODY " can match the " AURA " that " DR Satish Salve " carries in the field of Wound Care...❣️

आज जखमेच्या क्षेत्रातील ख्याती ऐकून पेशंट " आर्कस क्लिनिक "  ला आला. गेल्या एक वर्षांपासून पायाच्या अंगठ्याला जखम आहे ( ...
12/02/2026

आज जखमेच्या क्षेत्रातील ख्याती ऐकून पेशंट " आर्कस क्लिनिक " ला आला. गेल्या एक वर्षांपासून पायाच्या अंगठ्याला जखम आहे ( HBA1C 12 ) आणि ती भरून येत नाही आहे. Continue उपचार सुरू होते पण ज्यावेळेस डॉक्टरांच priscription मी बघितलं तर त्यामध्ये केवळ multivitamins च्या गोळ्या दिलेल्या होत्या जसं की जखम जिवंत ठेवायची आहे आणि बाकी शुगर साठी अगदी निबंधासारख्या गोळ्या दिलेल्या होत्या पण तरीही आज २५ वर्षानंतर देखील शुगर तशीच आहे.🤦‍♂️... पण आता या पेशंट चा जखमे संदर्भातील प्रवास " आर्कस क्लिनिक " ला येत्या ५ दिवसांत संपणार आहे.❣️... Treatment regarding diabetes will continue at ARCUS from now on...
" डॉ सतिश साळवे " ...

TODAY , By coming to know about legacy of " ARCUS CLINIC " in the field of wound care , patient got in with VENOUS ULCER...
22/01/2026

TODAY , By coming to know about legacy of " ARCUS CLINIC " in the field of wound care , patient got in with VENOUS ULCER , which is not healing since last 2 months even after visiting 4 hospitals in 2 months... Just upcoming 10 days are enough in ARCUS to heal this wound ...💯 " डॉ सतिश साळवे " ...❣️

मैं हुं तेरा ...❣️
18/01/2026

मैं हुं तेरा ...❣️

Result फक्त एका दिवसात... ❣️... जखम पूर्णपणे बरी आहे. दुखणं देखील माझ्या गोळ्या लिहेपर्यंत थांबल. सूज ओसरली. येत्या २-३ ...
10/01/2026

Result फक्त एका दिवसात... ❣️... जखम पूर्णपणे बरी आहे. दुखणं देखील माझ्या गोळ्या लिहेपर्यंत थांबल. सूज ओसरली. येत्या २-३ दिवसांत जखम पूर्णपणे बरी होईल... 💯 ... डॉ सतिश साळवे ...🙏

आज पेशंट " डॉ सतिश साळवे " यांचं अद्वितीय नाव ऐकून " नाशिक " वरून " आर्कस क्लिनिक " ला आला . Case of Paronychia ( पॅरोनि...
09/01/2026

आज पेशंट " डॉ सतिश साळवे " यांचं अद्वितीय नाव ऐकून " नाशिक " वरून " आर्कस क्लिनिक " ला आला . Case of Paronychia ( पॅरोनिचिया ) . K/c/o uncontrolled DM ( HBA1C 14 ) , ACUTE ISCHEMIC STROKE 1 YR AGO . इतक्या छोट्याश्या गोष्टीसाठी पेशंट ला नाशिक मध्ये सर्जन नि भूल देऊन ऑपरेशन करायला सांगितले होते. 😓 एका वर्षापासून MD मेडिसिन डॉक्टरांकडे शुगर ची ट्रीटमेंट सुरू आहे.पण काहीच फायदा झाला नाही.शुगर वाढतच राहिली. फक्त गोळ्या संपल्या की Visit करा आणि पुन्हा same गोळ्या सुरू. Stroke साठी पण आवश्यक गोळ्या missing आहेत. Neuro physician ला consult करायला physician नि सांगितलं नाही. 😓 फक्त पेशंट आपल्याकडून दुसरीकडे जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने उपचार करणे अतिशय चुकीचे आहे. " आर्कस क्लिनिक " ला अशा प्रकारचे वाढीव काम पण correct करण्यात येते ...💯💯💯

जखमेच्या क्षेत्रातील ख्याती ऐकून आज पेशंट " जयपूर , राजस्थान " वरून " आर्कस क्लिनिक " ला आला . गेल्या ४ महिन्यापासून जखम...
28/12/2025

जखमेच्या क्षेत्रातील ख्याती ऐकून आज पेशंट " जयपूर , राजस्थान " वरून " आर्कस क्लिनिक " ला आला . गेल्या ४ महिन्यापासून जखम बरी होत नाही आहे . उपचार करून देखील जखम बरी नाही झाली. पण आता " आर्कस क्लिनिक " ला आल्यावर येत्या १५ दिवसात जखम पूर्णपणे बरी होईल ... 💯 ... डॉ सतिश साळवे ...❣️

आज जखमेच्या क्षेत्रातील ख्याती ऐकून पेशंट " धाराशिव " येथून " आर्कस क्लिनिक " ला आला . K/c/o DM ... Work In Progress ......
26/12/2025

आज जखमेच्या क्षेत्रातील ख्याती ऐकून पेशंट " धाराशिव " येथून " आर्कस क्लिनिक " ला आला . K/c/o DM ... Work In Progress ... डॉ सतिश साळवे ...❣️

आज " भोसरी " वरून पेशंट " आर्कस क्लिनिक " ला आला ... Work in progress ... ❣️ डॉ सतिश साळवे ...🙏
20/12/2025

आज " भोसरी " वरून पेशंट " आर्कस क्लिनिक " ला आला ... Work in progress ... ❣️ डॉ सतिश साळवे ...🙏

Wound Today at " ARCUS CLINIC "...❣️डॉ सतिश साळवे ...
20/12/2025

Wound Today at " ARCUS CLINIC "...❣️
डॉ सतिश साळवे ...

Address

Teen Batti Chowk, Near Prerana School Dhankawadi Pune/46
Pune
411043

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Arcus Clinic And Primary Trauma Care Centre posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share