06/06/2026
Kids मध्ये Worm Infection ची ही लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका! 🩺👶
Many times, we ignore minor stomach issues, पण मुलांच्या पोटात जंत (Worm Infection) झाल्याचे हे संकेत असू शकतात:
🛑 Stomach Pain (पोटदुखी)
🛑 Loss of Appetite (भूक न लागणे)
🛑 Weight Loss (वजन कमी होणे)
🛑 Nausea & Vomiting (मळमळ आणि उलट्या)
Worm infections मुलांच्या growth वर परिणाम करू शकतात, त्यामुळे वेळीच योग्य उपचार घेणे महत्त्वाचे आहे!
💬 Quick Question for Parents:
तुम्ही तुमच्या मुलांचे Last Deworming कधी केले होते? Let us know in the COMMENTS! 👇
🏥 Book an Appointment Today:
Aai Women's & Children's Hospital, Moshi
📞 Call: +91 77090 29938 / +91 98604 22993
📍 Moshi, Pune
📢 SHARE this with other parents & SAVE it for later! 💡