31/08/2026
वय ३५ नंतर गर्भधारणा अशक्य असते का? अजिबात नाही! 🌸
IVF किंवा नैसर्गिक गर्भधारणेमध्ये वयाचा परिणाम अंड्यांची संख्या आणि गुणवत्तेवर नक्कीच होतो, परंतु योग्य वेळी घेतलेले मार्गदर्शन आणि फर्टिलिटी इव्हॅल्युएशन (AMH Test, Ultrasound) तुम्हाला आई होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात मदत करू शकते.
इंटरनेटवरील सामान्य माहितीवर अवलंबून राहण्यापेक्षा तुमच्या शरीराची स्थिती जाणून घ्या आणि योग्य सल्ला घ्या.
📞 Book your consultation today: 0820 842 2881
📍 Dr. Rajendra Sh*tole (IVF & Endoscopy Consultant)