डॉ.खेडेकर यांचे आर्य आयुर्वेद,राहुरी

  • Home
  • India
  • Rahuri
  • डॉ.खेडेकर यांचे आर्य आयुर्वेद,राहुरी

डॉ.खेडेकर यांचे आर्य आयुर्वेद,राहुरी Covid19 & Post Covid19 Ayurveda Treatment Center....

15/03/2026

अभिनंदन,
ॲड.डॉ.देवेंद्रजी फडणवीस सो.

महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला.
मा.देवेंद्रजींना महाराष्ट्राचे मा.राज्यपाल श्री.जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या वतीने ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही मानद पदवी बहाल करून गौरविण्यात आले.
लौकिक शिक्षणाच्या दृष्टीने मुख्यमंत्री साहेब ॲडव्होकेट (वकील) तर आहेतच यापुढील काळात ते ॲड.डॉ. या नाम उपाधीने ओळखले जातील,
या सन्मानासाठी निवड केल्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीचे विशेष धन्यवाद..

या मानाच्या सन्मानाबद्दल ॲड.डॉ. देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा..

ॲड.डॉ.किशोर खेडेकर
एम.डी.(आयुर्वेद)
पी.एच.डी.(आयुर्वेद)
एल.एल.बी.(पुणे)
एल.एल.एम.(पुणे)
9021198881




05/03/2026

..नवीन संग्रह,नवीन सुरुवात..




08/02/2026

अनिकर्म
Ayurved cautery
सुवर्ण शलाकेच्या सहाय्याने तत्काळ वेदनामुक्ती..



Skin disorder Clear within 3 months
06/02/2026

Skin disorder
Clear within 3 months

03/02/2026

DEEPLY HONOURED TO ACCEPT THE MAHARASHTRA BUISNESS ICON AWARD FOR AYURVED SERVICES FROM LAST 20+ YEARS,

THANKS TO ORGANISERS FOR THIS PRESTIGIOUS AWARD..


Address

श्री. स्वामी समर्थ मंदिराशेजारी, शिक्षक बँकेच्या पाठीमागे, बस स्टँड समोर, बिरोबानगर, राहुरी
Rahuri

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

9021198881

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when डॉ.खेडेकर यांचे आर्य आयुर्वेद,राहुरी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share