21/04/2026
निरोगी आयुष्याची नवी सुरुवात! 🌱
'नवजीवन कायाकल्प-२' मध्ये सहभागी व्हा आणि नैसर्गिक पद्धतीने आजारांवर मात करा. औषधमुक्त आयुष्याकडे पाऊल टाका! 🧘♂️✨
📅 दिनांक: २३ ते २८ मे २०२६
📍 ठिकाण: शिवसाधना योग आश्रम, राजगुरुनगर, पुणे.
📞 संपर्क: ९८२०३२९१३८