आमदार ॲड. आशिष जयस्वाल वैद्यकिय व दिव्यांग सहाय्यता कक्ष

  • Home
  • India
  • Ramtek
  • आमदार ॲड. आशिष जयस्वाल वैद्यकिय व दिव्यांग सहाय्यता कक्ष

आमदार ॲड. आशिष जयस्वाल वैद्यकिय व दिव्यांग सहाय्यता कक्ष Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आमदार ॲड. आशिष जयस्वाल वैद्यकिय व दिव्यांग सहाय्यता कक्ष, Medical and health, Ramtek.

*सालइमेटा येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न*रामटेक:-   दिनांक:- २४ मे २०२४ रोजी,सालइमेटा,ता.रामटेक येथे "आपला आमदार ...
24/05/2024

*सालइमेटा येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न*
रामटेक:-
दिनांक:- २४ मे २०२४ रोजी,सालइमेटा,ता.रामटेक येथे "आपला आमदार आपल्या सेवी अभियान" अंतर्गत
*अ‍ॅड.आशिष जयस्वाल*
आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप सालइमेटा येथे आयोजित करण्यात आले होते.

साई व्हिजन केअर रामटेक हॉस्पिटल येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली.
या शिबिरात एकूण-२०४ लाभार्थीनी लाभ घेतला. यामध्ये मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-२६, व चष्मे करिता-१७८, लाभार्थी यांनी लाभ घेतला..
या कार्यक्रम प्रसंगी
संतोषजी साकोरे-युवासेना उपतालुका प्रमुख-रामटेक,राजेंद्रजी सलामे,
नरेशजी अनोले,महेंद्रजी दिवरे , कलावंती पंधरे,सौ.किरणताई कोडवते ,प्रमोदजी सयाम, मोरेश्वरजी अनोले, शंकरजी सलामे, रुपेशजी उईके,राजेंद्रजी दिवरे,सुमित कामडे,निखिल कडू व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आमदार आशिष जयस्वाल यांनी "आपला आमदार आपल्या सेवी" अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.

*खेडी येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न*पारशिवनी:-   दिनांक:- १९ मे २०२४ रोजी,खेडी,ता.पारशिवनी येथे "आपला आमदार आपल्...
19/05/2024

*खेडी येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न*
पारशिवनी:-
दिनांक:- १९ मे २०२४ रोजी,खेडी,ता.पारशिवनी येथे "आपला आमदार आपल्या सेवी अभियान" अंतर्गत
*अ‍ॅड.आशिष जयस्वाल*
आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप खेडी येथे आयोजित करण्यात आले होते.

साई व्हिजन केअर रामटेक हॉस्पिटल येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली.
या शिबिरात एकूण-१६२ लाभार्थीनी लाभ घेतला. यामध्ये मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-१९, व चष्मे करिता-१४३, लाभार्थी यांनी लाभ घेतला..
या कार्यक्रम प्रसंगी
सौ.संगिताताई देवराव इंगळे-उपसरपंच,
प्रमोदजी गजभिये,शकुंतलाताई रंगराव ठाकरे,संगीताताई मेश्राम, पुष्पाताई वानखेडे,श्रीक्रीष्णाजी दौलतराव काळे, स्वप्निलजी विष्णूजी चौधरी, सुशीलजी विष्णूजी ठाकरे, रेवनाथजी दिलीपजी श्रीरामे, देवरावजी इंगळे, जितेंद्रजी वैदय, खुशालजी ठाकरे, राहुलजी कोचे, प्रशांतजी काळे, सतिशजी ठाकरे, अमोलजी नागपुरे, गजाननजी काळे,सुमित कामडे,निखिल कडू व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आमदार आशिष जयस्वाल यांनी "आपला आमदार आपल्या सेवी" अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.

*बानोर येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न*मौदा :- दिनांक:- १६ मे २०२४ रोजी बानोर,ता.मौदा येथे "आपला आमदार आपल्या सेवी...
17/05/2024

*बानोर येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न*
मौदा :- दिनांक:- १६ मे २०२४ रोजी बानोर,ता.मौदा येथे "आपला आमदार आपल्या सेवी अभियान" अंतर्गत
*अ‍ॅड.आशिष जयस्वाल*
आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर बानोर येथिल ग्राम पंचायत कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.
महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली.
या शिबिरात एकूण-८१ लाभार्थीनी लाभ घेतला.मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-१६, व चष्मे करिता-६५ लाभार्थी यांनी लाभ घेतला..

या कार्यक्रम प्रसंगी
मा.सौ.मयुरीताई सुधीर भाकरे,
श्रीधरजी पोलिना-उपसरपंच,
सुभाषजी वासनिक,गजाननजी भुरे, चेतेशजी हरडे, अनिलजी हारोडे, भोजराजजी हारोडे, दुलीचदजी पटीये,अक्षयजी कोडवते, मनीषजी वरखडे,निखिल कडू,सुमित कामडे व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आमदार आशिष जयस्वाल यांनी "आपला आमदार आपल्या सेवी" अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.

*भोजापुर येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न*रामटेक:-   दिनांक:- १० मे २०२४ रोजी,भोजापुर,ता.रामटेक येथे "आपला आमदार आप...
10/05/2024

*भोजापुर येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न*
रामटेक:-
दिनांक:- १० मे २०२४ रोजी,भोजापुर,ता.रामटेक येथे "आपला आमदार आपल्या सेवी अभियान" अंतर्गत
*अ‍ॅड.आशिष जयस्वाल*
आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप भोजापुर येथे आयोजित करण्यात आले होते.

साई व्हिजन केअर रामटेक हॉस्पिटल येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली.
या शिबिरात एकूण-१६२ लाभार्थीनी लाभ घेतला. यामध्ये मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-२८, व चष्मे करिता-१३४ लाभार्थी यांनी लाभ घेतला..
या कार्यक्रम प्रसंगी
मा.संदीपजी सावरकर-सरपंच,
मा.भारतजी अडकणे-उपसरपंच,
भारती आष्टनकर,विनोदजी वडन्द्रे, देवाजी वडन्द्रे,राजेशजी मेघरे,कैलासजी आष्टनकर,अरविंदजी मेघरे, नेहालजी आष्टनकर, सागरजी टिपले,सुमित कामडे व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आमदार आशिष जयस्वाल यांनी "आपला आमदार आपल्या सेवी" अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.

*हिंगणा येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न*मौदा :- दिनांक:- ०९ मे २०२४ रोजी हिंगणा,ता.मौदा येथे "आपला आमदार आपल्या से...
09/05/2024

*हिंगणा येथे नि:शुल्क नेञ तपासणी शिबिर संपन्न*
मौदा :- दिनांक:- ०९ मे २०२४ रोजी हिंगणा,ता.मौदा येथे "आपला आमदार आपल्या सेवी अभियान" अंतर्गत
*अ‍ॅड.आशिष जयस्वाल*
आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष तर्फे निःशुल्क नेत्र तपासणी, मोतिबिंदू तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिर हिंगणा येथिल जिल्हा परिषद शाळा येथे आयोजित करण्यात आले होते.
महात्मे हॉस्पिटल नागपुर येथिल तज्ञ डाॅक्टर यांच्या द्वारे नागरीकांची नि:शुल्क नेञ तपासणी करण्यात आली.
या शिबिरात एकूण-१३९ लाभार्थीनी लाभ घेतला.मोतिबिंदु ऑपरेशन करिता लाभार्थीं-२४, व चष्मे करिता-११५ लाभार्थी यांनी लाभ घेतला..

या कार्यक्रम प्रसंगी
मा.सौ मयुरीताई सुधीर भाकरे-सरपंच,
मा.श्रीधरजी पोलिना-उपसरपंच, सुभाषजी माणिकराव वडे, शालूताई बेलेकर ,सुशीलाताई यादोराव बागडे, व्यकटलक्ष्मी गारपाती, सागरजी बावणे,अनिलजी बोद्रे, यादवजी वडे, धनराजजी रहांगडले, रोशनजी भाकरे, विकासजी ढोके, धर्मराजजी पाटील, सुदर्शनजी काडे, सतीशजी काळे, पिंटूजी पाटील, सिद्धार्थजी मेश्राम, विक्कीजी घरडे, रामारावजी मधेपाटी, सुधाकरजी बुरुबली,सत्यनारायणजी कतपले, रमेशजी कारर्टुरी, लक्ष्मीनारायणजी समाद्री, बालूजी वडे,
निखिल कडू,सुमित कामडे व तसेच समस्त गावकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

आमदार आशिष जयस्वाल यांनी "आपला आमदार आपल्या सेवी" अभियान अंतर्गत आमदार वैद्यकीय व दिव्यांग सहाय्यता कक्ष सुरु केलेला आहे.यामध्ये रामटेक विधानसभा मतदार संघातील लोकांसाठी ३६५ दिवस २४ तास वैद्यकीय मदत क्रमांक 7887883377 सुरु केलेला आहे.याद्वारे मुख्यमंञी सहाय्यता निधि,रुग्ण वाहिका सह विविध सुविधा पुरविल्या जाणार आहे.

Address

Ramtek

Alerts

Be the first to know and let us send you an email when आमदार ॲड. आशिष जयस्वाल वैद्यकिय व दिव्यांग सहाय्यता कक्ष posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share