12/07/2026
तुम्ही वापरलेला पहिला टूथब्रश... अगदी लहानपणी वापरला होता... तो आज कुठे असेल, याचा कधी विचार केलाय?
तो आजही या पृथ्वीवर कुठे तरी, जसाच्या तसा पडून आहे. जमिनीखाली, नदीत किंवा एखाद्या समुद्राच्या तळाशी. कारण, ब्रश किंवा इतर कोणतंही प्लास्टिक नॉन-बायोडिग्रेडेबल असतं. म्हणजे शेकडो वर्षे ते नष्ट होत नाही.
आपण विचार करतो की या एका छोट्याशा ब्रशने काय होणार? पण विचार करा, दरवर्षी जगभरात जवळपास ४ अब्ज (4.billion) टूथब्रश कचऱ्यात फेकले जातात. जगात एकूण निर्माण होणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यामध्ये second largest plastic waste generation फक्त आपल्या या ब्रशमुळे होतं. आणि सर्वात भयानक म्हणजे, रोज ब्रश करताना नकळतपणे मायक्रोप्लास्टिक्स आपल्या शरीरात जात असतात.
चला तर मग या 'Plastic Free July' च्या निमित्ताने एक छोटासा बदल करूया .... दिवसाची सुरुवात पर्यावरण पूरक करूया. प्लॅस्टिक ब्रशला परफेक्ट अल्टरनेटिव्ह म्हणजे बांबू टूथब्रश. बांबू नॅचरली अँटी-बॅक्टेरियल असल्यामुळे ओरल हायजीनची काळजी घेतो, आणि BPA-free असल्यामुळे तुमच्या शरीरासाठी १००% सेफ आहे.
आपण केलेला एक छोटा बदल खूप मोठा impact करू शकतो. त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबर वर कॉनटॅक्ट करून बांबू ब्रश ऑर्डर करा. आणि ही माहिती इतरांनाही शेअर करा.. कारण, There is no Planet B.
आमच्या चळवळीत सामील व्हा
संपर्क: 70 20 688 069
[Eco friendly bamboo toothbrush, sustainable living, bamboo toothbrush, bamboo India, Shark Tank Product, plastic free July, say no to plastic, eco friendly, Ecosattva product, Toothbrush, Bamboo Brush, Ecosattva]