Ashok Kukade

Ashok Kukade nutrition Consultant And wellness coach

सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात स्वतःसाठी वेळ काढणं खरं तर फारच कठीण होऊन बसलं आहे मात्र अशक्य नक्कीच नाही. कारण शरीरापेक्षा महत्त्वाचं काहीच नाही. शरीरावर थोडीफार चरबी नक्कीच वाईट दिसत नाही. मात्र ही चरबी वाढायला लागली की, तुम्हाला स्वतःला कळतं की, हे आता हाताबाहेर जात आहे. मात्र याचा अर्थ असा नाही की, तुम्ही प्रयत्न करू शकत नाही. जराही आत्मविश्वास कमी पडू देऊ नका. कारण तुम्हाला हवी असलेली फिगर पुन

्हा परत मिळवण्यासाठी हाच आत्मविश्वास कामी येतो. आम्ही तुम्हाला वेट लॉस (Weight Loss) करायचा असेल अथवा वजन कमी करण्याचे उपाय (weight loss tips marathi) नक्की काय करायला हवं याबाबत आम्ही आपणास मदत करू

Address

Sangli

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashok Kukade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Ashok Kukade:

Share