swara medical and general stores

swara medical and general stores Swara medical and general store

स्वरा मेडिकल अँड जनरल स्टोअर.... मी रजिस्टर्ड फार्मासिस्ट सुचिता बेंद्रे ��असून मी रुग्णांना उत्तम सेवा देते आणि काळजी घेते... आमच्या मेडिकल मध्ये सर्व प्रकारची औषधे�� आणि कॉस्मेटिक उपलब्ध आहेत. सर्व प्रकारच्या औषधांची योग्य प्रकारे साठवणूक केली असून रुग्णांना औषधे देताना काळजी घेतली जाते...व सर्व औषधे समजावून सांगितले जातात.... औषधे घरपोच दिली जातील.... ��

20/07/2024
09/09/2023

Can u believe this, how advanced we are and this showcase India 👌👌

कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आ...
06/09/2023

कृष्णाला बर्‍याच गोष्टी मिळाल्या नाहीत. त्याच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला, नंतर नंद-यशोदा भेटले, पण आयुष्यातून ते ही गेले. राधा गेली. गोकुळ गेलं. मथुरा गेली. त्याचं आयुष्यात काही ना काही निसटतचं गेलं. कृष्णाने आयुष्यभर त्याग केला, तो पण अगदी आनंदाने. ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला. आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कसं रहायचं? हे कृष्ण शिकवतो. कुरुक्षेत्रावरच्या कृष्णनीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात. आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी, कृष्ण बनून हातातून निसटलेल्या गोष्टींचा, क्षणांचा, स्वप्नांचा, आठवणींचा सोहळा करता आला पाहीजे.........
पहिली शिवी दिल्यानंतर मुंडके छाटण्याची शक्ती असून देखील नव्व्याण्णव आणखीन शिव्या ऐकण्याची क्षमता ज्याच्यात आहे तो कृष्ण आहे, सुदर्शन चक्रासारखे शस्त्र जवळ असून देखील हातात नेहमी बासरी आहे तो कृष्ण आहे, द्वारकेसारखे वैभव असून देखील सुदामासारखा मित्र आहे तर तो कृष्ण आहे, मृत्यूच्या फण्यावर उभारलेला असून देखील जो नृत्य करतो तो कृष्ण आहे, सर्वसामर्थ्यवान असून देखील जो सारथी बनला तो कृष्ण आहे.

"सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा"
🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🚩🚩
#युगंधर

Address

Panchmukhi Maruti Road
Sangli

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 9pm
Sunday 9am - 9pm

Telephone

+917559197390

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when swara medical and general stores posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to swara medical and general stores:

Share