Chywan Ayurved

Chywan Ayurved Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Chywan Ayurved, Medical and health, Opposite Rajlaxmi Talkies, Rajpath, Satara.

21/04/2026

✔️ संधिवात / आमवात बरा होत नाही?

सांधे सुजणे
सांधे दुखणे
सांधे आखडणे
सांधे झिजणे
Rheumatoid Arthritis (RA+ve)

यावरती जर आपण वेळेवर आयुर्वेद उपचार केले तर त्यातून आपण मुक्त होऊ शकतो.
च्यवन आयुर्वेदने यावरती यशस्वी आयुर्वेद उपचार पद्धती तयार केली आहे, ज्याद्वारे आपण यातून रोगमुक्त होऊ शकतो. 🌿

📍 Chywan Ayurved, Satara
📞 आजच अपॉइंटमेंट बुक करा: 9589579563

पूर्वी सहज चालायचं…आता थोडं चाललं तरी त्रास होतोय? 😔सांधिवातामुळे जीवन थांबू देऊ नका!योग्य आयुर्वेदिक उपचारांनी पुन्हा म...
07/04/2026

पूर्वी सहज चालायचं…
आता थोडं चाललं तरी त्रास होतोय? 😔

सांधिवातामुळे जीवन थांबू देऊ नका!
योग्य आयुर्वेदिक उपचारांनी पुन्हा मिळवा चालण्याचा आत्मविश्वास 🌿

📍 Chywan Ayurved, सातारा
📞 ९५८९५७९५६३

हात-पाय कडक होणे, सूज आणि वेदना…हे साधं दुखणं नाही!👉 आमवात (Rheumatoid Arthritis) ची लक्षणे असू शकतात👉 वेळेत उपचार केल्य...
07/04/2026

हात-पाय कडक होणे, सूज आणि वेदना…
हे साधं दुखणं नाही!

👉 आमवात (Rheumatoid Arthritis) ची लक्षणे असू शकतात
👉 वेळेत उपचार केल्यास सांधे सुरक्षित राहतात

आयुर्वेदिक उपचारांनी मिळवा आराम 🌿
Chywan Ayurved, सातारा
आजच सल्ला घ्या 🌿
📞 ९५८९५७९५६३

पायाचा अंगठा लाल, सुजलेला आणि दुखतोय? 🚨हे Uric Acid वाढल्याचं स्पष्ट लक्षण असू शकतं!वेळेत उपचार न केल्यास Joint Damage ह...
07/04/2026

पायाचा अंगठा लाल, सुजलेला आणि दुखतोय? 🚨
हे Uric Acid वाढल्याचं स्पष्ट लक्षण असू शकतं!

वेळेत उपचार न केल्यास Joint Damage होऊ शकतो ❗
उशीर करू नका… आजच आयुर्वेदिक उपाय सुरू करा 🌿

📍 Chywan Ayurved, सातारा
📞 ९५८९५७९५६३

सांधिवातामुळे त्रास होतोय? 🤕आता कायमस्वरूपी आराम मिळवा आयुर्वेदाच्या मदतीने 🌿✔️ साइड इफेक्टशिवाय उपचार✔️ नैसर्गिक आणि सु...
07/04/2026

सांधिवातामुळे त्रास होतोय? 🤕
आता कायमस्वरूपी आराम मिळवा आयुर्वेदाच्या मदतीने 🌿
✔️ साइड इफेक्टशिवाय उपचार
✔️ नैसर्गिक आणि सुरक्षित उपाय

आजच भेट द्या – Chywan Ayurved, सातारा
📞 ९५८९५७९५६३

17/10/2024
 #वंध्यत्व आणि    case of 36 years old female patient   ----  #12 years of   and  .      चार पाच दिवसापूर्वी पहाटे साडेच...
23/01/2023

#वंध्यत्व आणि

case of 36 years old female patient ---- #12 years of and .

चार पाच दिवसापूर्वी पहाटे साडेचार ला whats app वरती एक मेसेज आला .एवढ्या पहाटे कुणी मेसेज केला म्हणून मी पाहिलं आणि मला आश्चर्याचा धक्का बसला. माझ्या एका पेशंट ने urine pregnancy test positive आलेला फोटो मला पाठवला होता. एवढ्या पहाटे त्यांना ही बातमी प्रथम मला सांगावी वाटली यातच त्यांना याचा किती आनंद झाला होता ते मला कळले... फोन वरती बोलताना तर त्यांना काही सुचत नव्हत सतत हास्य ,आनंद या भावना भरभरून येत होत्या.

36 वर्षीय female पेशंट गेल्या 12 वर्षापासून वंध्यत्व वरती खूप उपचार घेत होती. सर्व उपचार करून झाले होते. आणि आता पुढे develop झाले होते.ज्यामुळे तर शारीरिक त्रास खूप सुरू झाला होता.त्याबरोबर मानसिक त्रास होत होता.PCOD मुळे पुढे मासिक पाळी 3 ते 6 महिन्यांनी यायला लागली होती. वजन वाढी बरोबर , संधीवात, व इतर पचनाचे व्याधी देखील सुरू झाले होते.
च्यवन आयुर्वेद मध्ये 10 दिवस संपूर्ण शरीर शुध्दीकरण चिकित्सा करून पुढे आयुर्वेद उपचार सुरू केले होते . नियमित मासिक पाळी सुरू होऊन बराच त्रास कमी झाला आणि उपचार सुरू होऊन फक्त तीन महिने झाले होते. आणि आज urine pregnancy test strong positive आली.
पेशंट ला जो आनंद झाला त्याची किंमत आज पैशात होऊ शकत नाही....

19/12/2022
02/04/2020

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक उपाय.......
• रोज सकाळी हळद तुळशी गुळवेल या वनस्पतींचा वापर केल्यास आपली प्रतिकारशक्ती वाढते.
अर्धा चमचा हळद,
अर्धा चमचा तुळशी चे चूर्ण
अर्धा चमचा गुळवेल चूर्ण
हे सर्व स्टीलच्या भांड्यात घेऊन त्यामध्ये चार कप पाणी टाकावे.साधारण एक कप पाणी शिल्लक राहील एवढे उकळावे. तयार झालेला काढा गाळून घ्यावा. थंड झाल्यानंतर तो रोज सकाळी अनुशापोटी प्यावा.
रोज याचा काढा करणे शक्य नसल्यास वरील प्रमाण हे पाण्यात मिसळून पिल्यास हरकत नाही.
तुळशी आणि गुळवेल यांचे चूर्ण न मिळाल्यास भरड चूर्ण सुद्धा वापरू शकतो. भरड चूर्ण हे काढा करताना दीड चमचा वापरावा. हळद मात्र आपल्याला चूर्णाच्या स्वरूपात कायम मिळते.
12 वर्ष वयोगटाच्या पुढील सर्वांनी वरील प्रमाण वापरावे.
पाच ते बारा वर्ष वयोगटाच्या मुलांना अर्धे प्रमाण वापरावे.
हा काढा आपण जर दररोज घेत राहिल्यास हळूहळू आपली प्रतिकार शक्ती हमखास वाढते. वारंवार होणारे सर्दी खोकला किंवा हवामान बदल झाल्यानंतर होणारे रोग आपल्याला सहसा होत नाहीत. हा काढा आपण पूर्ण वर्षभर घेत राहिल्यास कोणताही साईड इफेक्ट होत नाही. याउलट आपल्याला सतत होणारे किरकोळ आजार या पासून आपला बचाव होतो. बऱ्याच जणांना धूर, धूळ, थंड पाणी,कोल्ड्रिंक्स, आईस्क्रीम खाल्ल्यास लगेच सर्दी, घसा दुखणे,खोकला यासारखे किरकोळ आजार होतात त्याचप्रमाणे आहारात दही, ताक खाल्ल्याने लगेच सर्दी होते.अशावेळी आपण हा काढा रोज घेत राहिल्यास वरील गोष्टींनी होणारा त्रास हळूहळू कमी होत जातो. सतत होणारे व्हायरल इन्फेक्शन सुद्धा हा काढा घेत राहिल्याने होत नाही. अतिशय सोपा आणि अतिशय स्वस्त असा हा उपाय आपण करत राहिल्यास वारंवार होणारा आजारावरचा खर्च वाचू शकतो.हल्ली लहान मुलांना सतत व्हायरल इन्फेक्शन होण्याचा त्रास आपण बघतो परंतु हा साधा आणि सोपा उपाय करत राहिल्यास त्यांच्या प्रकृतीत आपल्याला लगेच बदल पाहायला मिळतो आणि मुले निरोगी राहण्यास मदत होते.
डॉ. प्रकाश पवार (आयुर्वेद तज्ञ )
‘ च्यवन आयुर्वेद . सातारा
8388083887.

Address

Opposite Rajlaxmi Talkies, Rajpath
Satara
415002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chywan Ayurved posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Chywan Ayurved:

Share