02/03/2020
(१) *_स्पंदन क्लिनिक ॲन्ड पंचकर्म सेंटर_*
(२) *स्पंदन आयुर्वेदीक औषधालय*
https://youtu.be/PcXjpJOXUI4
*पत्ताः-*
(मेहेत्रे कॉम्प्लेक्स , *श्री गणेश सोलार जवळ , नगरपालिका मुख्य गेट समोर , मेहकर रोड सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा* 08623927282 / 9860778641)
*_स्पंदन क्लिनिक ॲन्ड पंचकर्म सेंटर_*
हे आयुर्वेद आरोग्य सेवेचे केंद्र, आम्ही सिंदखेडराजा येथे सुरू करून ३ वर्षे पूर्ण झालीत आणि सुसज्ज असे पंचकर्म सेंटर रुग्णालयासाठी ॲडमिट होण्याची सोय या ठिकाणी केली आहे .
*आमचे येथे होत असलेले उपचार*
(१) हृदयाचे ब्लॉकेजेस ,हृदयरोग ,
(२)डायबिटीज म्हणजे साखर रोग,
(३) लठ्ठपणा म्हणजे वजन वाढणे,
(४)आमवात ,
(५)संधिवात ,
(६)मानेतील गॕप,
(७)कमरेतील गॅप ,
(८)आम्लपित्त ,
(९)बद्धकोष्टता ,
(१०)मुळव्याध ,
(११) स्त्रियांचे मासिक पाळीसंबंधी त्रास,
(१२)अनिद्रा,
(१३) त्वचारोग (यामध्ये मुख्यतः नेहमी नेहमी येणारे गचकरण, सोरायसिस, एक्झिमा, चेहऱ्यावरची पुरळ आदी साठी उपचार उपलब्ध आहेत)
(१४) सर्व सामान्य व्यक्तींसाठी बॉडी मसाज, तान तनाव मुक्त करण्यासाठी बॉडी मसाज शिरोधारा हे उपचार सुद्धा उपलब्ध आहेत .
*_पंचकर्म विभाग_*
आमच्या पंचकर्म सेंटर मध्ये पंचकर्म विभाग पूर्णतः स्वतंत्र असून त्यामध्ये *रुग्णांच्या खाजगी सुरक्षा आदी बाबींची संपूर्ण काळजी घेतल्या जाते तसेच रुग्णांसाठी पंचकर्म रूमला जोडून स्वतंत्र संडास बाथरूम अशी व्यवस्था केलेली आहे.*
( *डॉ. योगेश व डॉ. वर्षा मुरकुट* )
*स्पंदन आयुर्वेदीक औषधालय*
सिंदखेड राजा येथे आयुर्वेद औषधालय सुरू केलेले असून या ठिकाणी अगदी दुर्मिळातील दुर्मिळ असे आयुर्वेदिक औषधी उपलब्ध ठेवून रुग्णसेवा करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे आमचे येथे सर्व प्रकारची आयुर्वेदिक औषधी उपलब्ध केली आहेत.
संपर्क 9860778641 /8623927282
PANCHAKARMA TREATMENTS ARE SO USEFUL AND NATURAL WAY OF TREATMENT. NOW IT IS SCIENTIFICALLY PROVED THAT IT IS TO MUCH USEFUL IN HEART DISEASE , DIABETES AND ...