�� *नाही ऑपरेशनचे झंजट! नाही तपासणीची कटकट! तपासणी आणि उपचार एकाच वेळी, घरगुती उपचार झटपट जागेवर आराम...*
नमस्कार मित्रांनो,
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अचानक एक दिवस असा येतो की, अचानक शिर भरते स्लीप डिक्सचा प्रॉब्लेम चालू होतो. पेन रिलीफच्या गोळ्या खाऊन फक्त मेंदूला वेदना पोचवल्या जात नाही. सांधे व मणक्�यांमधील त्रास अधिक वाढत जातो. हात किंवा पायांना मुंग्या ठणक व ताकद व संवेदना हळूहळू कमी हो
त जाते. आपल्याला झटपट आरामाची रास्त अपेक्षा असते .
� माझ्याकडे ग्राऊंड लेव्हलवर उपचारांमध्ये प्रथम सटकलेली गादी जागेवर बसवली जाते. त्यामुळे नसांचा ठणक मुंग्या जागेवर थांबतात व हात किंवा पायांची कमी झालेली ताकत पुन्हा लगेच येते.
� उपचारांमध्ये कुठल्याही प्रकारचे आगाऊ चोळ चाळ, ओढाताण, ठोक ठाक नाही .त्यामुळे रुग्णास उपचारादरम्यान कुठलाही त्रास होत नाही.
� *मान दुखी* : हाताला मुंग्या ठणक, मानेच्या नसा टाइट होणे, हाताची ताकद कमी होणे, डोकं जड पडणे. (C3 -4, C4 - 5, C5 - 6, C6 -7 मणक्यात स्लीप डिक्स)
� *खांदे दुखी* : हाथ ठराविक अँगलच्या वर उचलता न येणे, तळ हाताला मुंग्या येणे
� *कोपरा ठणक* । मनगट ठणक। पायाच्या घोट्याजवळ ठणक
� *कंबर दुखी* : पायाला मुंग्या येणे, ठणक लागणे, मांडी पोटरीला गोळे येणे, पायांची ताकद कमी होत जाणे, सायटिका, बॅक पेन ( L4, L5, S1 मणक्यात स्लीप डिक्स)
� *खुबा दुखी* : मांडी घालता न येणे, जांगेमध्ये ठणक
� *गुडघा दुखी* : लवणीमध्ये गोळा येणे, गुडघ्याच्या सांध्यात ठणक लागणे, मांडी घालता न येणे, चालताना पाय गुडघ्यातून लचकणे
*पॅरालीसीस पेशन्ट चा इलाज केला जाईल.
*फी : प्रत्येकी 1000 ₹.*
कृपया इच्छुकांनी फोन करून यावे.
*संपर्क :- गणपत मवाळ*
*पत्ता* - चोंढी,तालुका - सिन्नर, जिल्हा - नाशिक
*मोबाईल व्हाट्सअप नंबर* : 9850426231
�� कृपया गूगल लोकेशनसाठी व्हॉट्सअ�ॅपवर हाय करा.
दरदिवशी चालू.
*वेळ* : सकाळी 10 ते 6
*गरजूंना माहिती शेअर करा धन्यवाद*