नारायणी हॉस्पिटल तासगांव

  • Home
  • India
  • Tasgaon
  • नारायणी हॉस्पिटल तासगांव
Directions

नारायणी हॉस्पिटल तासगांव नारायणी हॉस्पिटल

🧘‍♀️ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर निरोगी शरीर, शांत मन आणि आनंदी जीवना...
21/06/2026

🧘‍♀️ आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸

योग म्हणजे केवळ व्यायाम नाही, तर निरोगी शरीर, शांत मन आणि आनंदी जीवनाची गुरुकिल्ली आहे. 💚

आजपासून दररोज काही मिनिटे योगासाठी द्या आणि तणावमुक्त, ऊर्जावान व निरोगी आयुष्याची सुरुवात करा. ✨

“योग करा, निरोगी राहा आणि संपूर्ण आरोग्याकडे एक पाऊल टाका!” 🙏

आपल्या उत्तम आरोग्यासाठी नेहमीच तत्पर…
🏥 नारायणी हॉस्पिटल, तासगाव

📍 कैलाश लॉजच्या शेजारी, तासगाव–विटा रोड, तासगाव
📞 92255 28181

MentalHealth Fitness NarayaniHospital Tasgaon HealthCare StayHealthy YogaEveryday Marathi Hospital आरोग्य योगदिन निरोगीजीवन तासगाव महाराष्ट्र

13/04/2026

डॉ. शिल्पा माने किल्लेकर. स्त्रीरोग तज्ञ… नारायणी हॉस्पिटल तासगांव.

07/03/2026

🏥 नारायणी हॉस्पिटल

विश्वास • अनुभव • उत्तम उपचार

👩‍⚕️ डॉ. शिल्पा माने-किल्लेकर
MBBS, DGO, DNB (OBGY)
स्त्रीरोग व प्रसूती तज्ञ

🦴 डॉ. तेजस प्रकाश किल्लेकर
MBBS, D-Ortho
ऑर्थोपेडिक सर्जन

⸻

👩‍⚕️ स्त्रीरोग व प्रसूती सेवा
🦴 हाडांचे विकार व सांधेदुखी उपचार
⚕️ डिजिटल एक्स-रे | ऑर्थोपेडिक सर्जरी
🤰 गर्भधारणा तपासणी ते सुरक्षित प्रसूती
🚑 २४ तास इमर्जन्सी सेवा

📍 नारायणी हॉस्पिटल, विटा रोड, तासगाव, सांगली
📞 अपॉइंटमेंट: 922 552 8181

📢 लक्ष द्या! लक्ष द्या! हातनूर आणि हातनूर परिसरातील सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी!नारायणी हॉस्पिटल तर्फे आयोजितभव्य आर...
15/02/2026

📢 लक्ष द्या! लक्ष द्या! हातनूर आणि हातनूर परिसरातील सर्व नागरिकांसाठी आनंदाची बातमी!

नारायणी हॉस्पिटल तर्फे आयोजित
भव्य आरोग्य शिबिर!

🗓 दिनांक – १९ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे.

📍 शिबिराचे ठिकाण : ग्रामपंचायती हॉलमध्ये , हातनूर, ता. तासगाव, जि. सांगली.

⏰ वेळ – सकाळी ११ ते दुपारी २ पर्यंत

✨ या शिबिरात तुम्हाला मिळणाऱ्या विशेष सुविधा —

👩‍⚕️ स्त्रीरोग विभाग
• महिलांच्या आरोग्य समस्यांवर मोफत मार्गदर्शन
• वंध्यत्वाबाबत मोफत सल्ला
• गर्भवती महिलांसाठी तपासणी व मार्गदर्शन

🦴 अस्थिरोग विभाग
• हाडे व सांध्यांच्या तक्रारींवर मोफत सल्ला
• संधिवातावर मार्गदर्शन व उपचार

🎁 विशेष फायदे —
✔️ मोफत हाडांची ठिसूळता चाचणी (BMD)
✔️ एक्स-रे वर २०% सूट
✔️ रक्त तपासणीवर २०% सूट
✔️ औषधांवर २०% सूट
✔️ सोनोग्राफीवर २०% सूट

📞 आजच आपली शिबिरासाठी मोफत नोंदणी करा!
नोंदणीसाठी संपर्क – ९२२५ ५२ ८१८१

ही सुवर्णसंधी दवडू नका!
आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी एक पाऊल पुढे टाका!

📍 हॉस्पिटलचे ठिकाण: नारायणी हॉस्पिटल, कैलास लॉज जवळ, विटा रोड, तासगाव, सांगली ४१६३१२

👉 १९ फेब्रुवारीला नक्की या… आणि निरोगी जीवनाची सुरुवात करा!

Address

Tasgaon
Tasgaon
416312

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नारायणी हॉस्पिटल तासगांव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share