03/07/2026
Weight loss हे फक्त body transformation नाही, तर lifestyle transformation आहे. रोज स्वतःला एक प्रश्न विचारा, “आज मी माझ्या health साठी एक चांगला decision कोणता घेतला?” Crash diet किंवा shortcut वापरून काही दिवस वजन कमी होऊ शकतं, पण ते टिकत नाही. Small habits मोठा फरक घडवतात.
दररोज 30 ते 45 मिनिटे exercise करा, 7 ते 8 तास quality sleep घ्या, protein आणि fiber पुरेसे खा, processed food कमी करा आणि भरपूर पाणी प्या. Stress manage करण्यासाठी meditation, deep breathing किंवा walking करा. Scale वरचा number हा एकमेव success नाही. तुमची energy वाढत असेल, stamina improve होत असेल, blood reports better होत असतील आणि confidence वाढत असेल, तर तुम्ही योग्य मार्गावर आहात.
लक्षात ठेवा, lifestyle बदलल्याशिवाय permanent weight loss शक्य नाही. आजपासून एक छोटा change करा आणि त्याला रोज repeat करा.
Comment करा: तुमचा पहिले lifestyle change कोणता असणार?
, , , ,