Dr Bhushan Patil's cosmetology and men's and women's wellness clinic

  • Home
  • India
  • Thane
  • Dr Bhushan Patil's cosmetology and men's and women's wellness clinic

Dr Bhushan Patil's cosmetology and men's and women's wellness clinic Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr Bhushan Patil's cosmetology and men's and women's wellness clinic, INVC APNA FAMILY VACCINATION CENTRE AND CLINIC, Thane.

08/05/2026

डोंबिवलीतील टिळकनगर विद्यामंदिर शाळेने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (SSC) परीक्षेत शाळेतील सर्व १९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

यामध्ये मृणाल पाटील हिने ९४.४० टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. श्रेयस खरे याने ९४ टक्के गुणांसह द्वितीय, तर क्षितिज फडणीस याने ९२.८० टक्के गुण मिळवत तृतीय क्रमांक मिळवला.

शाळेतील ११ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले असून, ९१ विद्यार्थी डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. या यशाबद्दल मुख्याध्यापक नामदेव चौधरी यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आशिर्वाद बोंद्रे यांनीही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

09/04/2026

#स्त्रियांचा_सेन्सिटिव्ह_भाग : #उत्तेजित_होणारे_पॉईंट्स_कोणते?

#लैंगिक_जीवन_सुखी होण्यासाठी फक्त शारीरिक जवळीक पुरेशी नसते, तर स्त्रीच्या शरीराची संवेदनशील ठिकाणं समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं.स्त्रियांना उत्तेजना देणारे काही खास पॉईंट्स असतात, ज्याला erogenous zones म्हटलं जातं.

पती जर हे नीट समजून घेतले, तर #लैंगिक_जीवन अधिक आनंदी, समाधानकारक आणि रोमँटिक होतं.

👉🏻स्त्रियांचे प्रमुख सेन्सिटिव्ह भाग:

1️⃣. ओठ आणि जिभ 👄👅
👉🏻किसिंग हे स्त्रीसाठी उत्तम सुरुवात असते.
👉🏻हळुवार किस, लिप लॉक किंवा जिभेचा स्पर्श हा रोमॅंटिक मूड वाढवतो.

2️⃣. मान आणि कान 👂:
👉🏻हळुवार स्पर्श किंवा किस केल्याने स्त्रीला पटकन उत्तेजना येते.
👉🏻कानात हळूच गोड बोलल्याने रोमँटिक वातावरण तयार होतं.

3️⃣. स्तन आणि स्तनाग्र (Breasts & Ni***es)
👉🏻हे स्त्रियांचे सर्वात जास्त संवेदनशील भाग आहेत.
👉🏻हलक्या हाताने स्पर्श, किस किंवा मसाज – यामुळे उत्तेजना जलद वाढते.

4️⃣. पोट आणि कंबर
👉🏻कंबरेभोवती हळुवार हात फिरवणं किंवा किस करणं हा एक प्रकारचा teasing touch आहे.
👉🏻यामुळे शरीर रिलॅक्स होतं आणि उत्तेजना वाढते.

5️⃣. आतील मांड्या (Inner Thighs)
👉🏻हळुवार स्पर्श किंवा किस केल्यास उत्तेजना शिखरावर पोहोचते.
👉🏻हे सेक्सपूर्वीचं उत्तम foreplay zone मानलं जातं.

6️⃣. योनी (Va**na & Cl****is)
👉🏻योनीभोवतीचा भाग हा स्त्रीसाठी सर्वात महत्त्वाचा s*xual pleasure point आहे.
विशेषतः #क्लिटोरिस हा अत्यंत #सेन्सिटिव्ह_पॉईंट आहे, जिथे योग्य स्पर्श केल्यास स्त्रीला जास्तीत जास्त आनंद मिळतो.

7️⃣. पाठ आणि खांदे 🌙
👉🏻हळुवार मसाज किंवा किस केल्याने स्त्री रिलॅक्स होते आणि मूडमध्ये येते.
👉🏻विशेषतः ताण कमी करण्यासाठी खांद्याचा मसाज उपयुक्त ठरतो.

✅ सुखी लैंगिक जीवनासाठी टिप्स
👉🏻घाई करू नका, foreplay ला महत्त्व द्या.
👉🏻पती-पत्नींनी मोकळेपणाने काय आवडतं ते बोलावं.
👉🏻स्वच्छता आणि रोमँटिक वातावरण याला महत्त्व द्या.
👉🏻प्रेमळ स्पर्श हीच खरी सुरुवात आहे.

स्त्रियांच्या शरीराचे वेगवेगळे #सेन्सिटिव्ह भाग जाणून घेणं हे #सुखी_लैंगिक_जीवनाचं रहस्य आहे.

🔴जेव्हा पती संयम, प्रेम आणि योग्य स्पर्श वापरतो तेव्हा नातं अधिक घट्ट होतं आणि सेक्सचा अनुभव जास्त आनंददायी होतो.

09/04/2026

3️⃣ कुठेही दुखणं नाही = ऑल क्लिअर राहते..उभारी येताना किंवा काही करताना जर दुखत नसेल… तर टेन्शन फ्री राहा, सिस्टीम स्मूथ चालू आहे!

4️⃣ थोडं वाकडं चालतं… पण जास्त नाही..थोडं स्टाईलमध्ये वाकडं असणं नॉर्मल आहे… पण जास्त झिगझॅग असेल तर मग चेक करायला हवं..

5️⃣ स्वच्छता भारी तर समजा हेल्थ भारी आहे, खाज नाही, वास नाही, काही विचित्र नाही…म्हणजे साफसफाई एकदम झकास आहे..

6️⃣ लघवी करताना सगळं स्मूथ आहे काही अडचण नाही, ना जळजळ, ना अडथळा… म्हणजे आतली पाइपलाइन एकदम क्लिअर आहे!

7️⃣ काहीही ‘गडबड माल’ बाहेर येत नाही..काही विचित्र रंगाचं किंवा वासाचं बाहेर येत असेल तर प्रॉब्लेम…नसल्यास – ऑल गुड ! 👍

नूनू काही बोलत नाही… पण सिग्नल फुल देतो! हे सगळं जुळत असेल तर तुम्ही एकदम फिट आहात..यातून किती लक्षणे तुमच्यात आहेत ? नक्की सांगा...

09/04/2026

सेक्शुॲलिटी एक्सप्लोर करताना: माझ्या फेसबूक बायोत लिहिलेलं Sapios*xual पाहून खूप जण प्रश्न विचारतात त्याचा अर्थ काय? काहीजणांना ते विचित्रच काहीतरी वाटतं त्यामूळे ते पाहून त्यांच्या कपाळाला पडलेली आठी स्पष्ट दिसते. पण मला या सगळ्याने काहीच फरक पडत नाही. हो मी सेपिओसेक्शुअल (Sapios*xual) आहे. आणि मला या बाबीचा आनंद आहे की मला माहितीये मला नेमक काय हवंय. सुरुवातीपासूनच आपल्याला विशिष्ट प्रकारची मुल आवडतात हे माहीत होत पण नेमकी कशी हे सांगता यायचं नाही, नव्हे कळायचं नाही. एकदा या विषयावर माझ्या भावाशी बोलत असताना तो सरळ म्हटला तू तुझी सेक्सुॲलिटी एक्सप्लोर कर आणि शोध घे तुला नेमक काय आवडतं त्याचा. झालं डोक्यात ट्युब पेटली. खोलवर विचार केला, बोलताना, वागताना आपण समोरच्या माणसाच्या बोलण्यावर कश्या पद्धतीने प्रतिक्रिया देतो या बाबीचा बारकाईने विचार केला. हळू हळू लक्षात यायला लागलं प्रचंड बडबडणारे आपण फक्त ठराविक मुद्द्यावर आणि ठराविक माणसांशीच निर्धोकपणे बोलतो. इतर माणसांशी बोलताना इरिटेड होत अथवा इच्छाच होत नाही. बऱ्याचदा काय बोलावं सुचतही नाही. मध्यंतरी कांदेपोह्याचे दोन कार्यक्रमही पार पडले त्यातही समोरच्याला प्रश्न विचारल्यावर त्याच्या घश्याला पडलेली कोरड लक्षात आली. कारण कोणताच पोरगा आपल्याला आवडत का नाही हा प्रश्न माझ्यासकट घरच्यांनाही पडायचा. त्यांच्या मते दिसायला चांगला, कमावतो चांगला म्हणजे पोरगा आवडलाच पाहिजे. ते स्वाभाविकही आहे सर्वत्र तसच होत. पण मला तस का जाणवत नाही हा प्रश्न बोचायचा. मैत्रिणींना हॉट वाटणारे मुल मला मात्र सुमार वाटतात म्हणून शिव्याही खाल्लात. त्यावर खूप विचार केला आणि ठाम झाले आपण Sapios*xual आहोत यावर. आता ज्यांना Sapios*xual म्हणजे काय हा प्रश्न पडतो त्यांना उत्तर. या सेक्शुअल ओरिएंटेशनमधे असणाऱ्या व्यक्ती बुद्धिवान, प्रतिभाशाली व्यक्तीकडे आकर्षित होतात. यात एखाद्याच्या दिसण्याची छाप पडत नाही तर त्याची बौद्धिक आणि वैचारिक पातळी प्रभावशाली असली तरच आकर्षण वाटत. आता यात काहीजण आणखी एक प्रश्न विचारतात तुम्ही Sapios*xual लोक फक्त विरुध्द लिंगाकडेच आकर्षित होतात की दुसर काही तर यात प्रकार आहेत. काही जण फक्त विरुध्द लिंगाकडे आकर्षित होतात याला आपण सोप्या भाषेत स्ट्रेट सेपिओ सेक्शुअल म्हणुयात या प्रकारात मी मोडते. आणि दुसऱ्या प्रकारात फक्त बुद्धिमत्ता असणे ही अट असते लिंग महत्वाचं वाटतं नाही. भिन्न लिंगी व्यक्तींबाबत सुद्धा हे जाणवू शकत. काही निर्बुद्ध लोक हे s*xuality वगैरे थोतांड आहे अस काही नसतं. ही फॅशन आहे वगैरे वगैरे म्हणून अकलेचे तारे तोडतात. कारण त्यांना सेक्स शब्द आला म्हणजे पोरं पोरी एकमेकांवर कधीही कुठेही तुटून पडतात असच वाटत. अर्थात बाथरूममधे हिरोईनची पोस्टर लावून हलवणारी जमात ही यांच्याकडून दुसरी अपेक्षा ती काय असावी. आपलं सेक्शुअल ओरिएंटेशन क्लियर असेल तर बरेचसे प्रश्न सुटतात. याबाबतीत आपण गोंधळलेले असू तर त्याचा एकूण परिणाम आपल्या नात्यावरही होत असतो. म्हणजे एखाद्या माणसाला आपण प्रचंड आवडतो. त्याच माणूस म्हणून उत्तम असणं, काळजी घेणं प्रेम करणं या साऱ्या बाबतीत तो परफेक्ट बसूनही आपल्याला ठरवूनही त्याच्यावर प्रेम करणं जमत नाही ज्याचा गील्ट आपल्याला खात असतो. काहीजण तर अशा नात्यात पडतात सुद्धा मात्र त्यांना न्याय देता येत नाही आणि समोरच्या माणसाची फरपट होते. अशावेळी सेक्शुअल ओरिएंटेशन क्लिअर असेल तर आपल्याला ठामपणे निर्णय घेता येतात. हे नैसर्गिक आहे यात अनैसर्गिक असं काहीच नाही. त्यामूळे याबाबतीत संकोच बाळगण्याच काहीच कारण नाही. ना लाज बाळगली पाहिजे. वेळ लागतो समजून घ्यायला पण समजल्यावर आयुष्य सुकर होत. याच निमित्ताने खाली भिन्न- भिन्न सेक्शुअल ओरिएंटेशनची माहिती दिली आहे. वाचा आणि ठरवा आपल सेक्शुअल ओरिएंटेशन काय आहे.

Heteros*xual
सगळ्यात कॉमन सेक्शुअल ओरिएंटेशन आहे हे. ज्याला आपण सोप्या भाषेत स्ट्रेट (straight) म्हणतो. या लोकांना विरुद्ध लिंगाबद्दल शारीरिक आकर्षण असते. म्हणजे पुरुषाला स्त्री प्रती आणि स्त्रीला पुरुषाप्रती आकर्षण वाटते. या लोकांना जगात सर्वत्र सामान्य आणि नैसर्गिक म्हणून मान्यता आहे.

As*xual
गरजेचं नाही की प्रत्येक व्यक्तीला शारीरिक संबंधांमध्ये रस असेल. या वर्गात अशी माणसं मोडतात ज्यांना शारीरिक संबंध प्रस्थापित करायची इच्छाच नसते. मात्र भावनिक गुंतवणूक हवी असते.

Grays*xual
या सेक्शुअल ओरिएंटेशनच्या व्यक्तींमध्ये शारिरीक संबंध ठेवण्याबाबत उदासीनता आढळून येते. ती as*xual नसतात मात्र काही खास वेळी एखाद्या खास व्यक्तीकडेच ही माणसं आकर्षित होतात.

Pans*xual
हे लोक Bis*xual लोकांपेक्षा थोडे वेगळे असतात. यांना शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यासाठी समोरच्याचे लिंग कोणते या बाबीने फरक पडत नाही. ते समोरच्या माणसाच्या दिसण्यावर नव्हे एकूण स्वभावावर त्यांच्या भाषेत मांडायच झाल्यास सोलवर प्रेम करतात . त्यामूळे स्त्री, पुरुष अथवा दोघांसोबत ते संबंध प्रस्थापित करतात.

Demis*xual
या सेक्शुअल ओरिएंटेशनमधे माणसांना विरुद्धलिंगी आकर्षण असले, तरी त्यात ते तोवर शारीरिक संबंध प्रस्थापित करत नाहीत जोवर त्यांना समोरच्या व्यक्तीशी घट्ट भावनात्मक बंध जुळल्याचे जाणवत नाही.

Polys*xual
या Sexual orientation च्या व्यक्ती pans*xual पेक्षा थोड्या पुढच्या टप्प्यावर असतात. यात ती भिन्न भिन्न लिंग आणि भिन्न भिन्न सेक्शुअल ओरिएंटेशन असलेल्या लोकांकडे आकर्षित होतात. ज्यात ट्रांसजेंडर्स, थर्ड जेंडर्स अथवा इंटरसेक्स व्यक्तींचाही समावेश असतो.

Androgyns*xual
या व्यक्तींना Bis*xual लोकांप्रमाणेच पुरुष आणि महिला दोघांचे आकर्षण असते. मात्र यात feminine आणि masculine असे दोन प्रकार आढळून येतात.

Le***an - समलिंगी आकर्षण असणाऱ्या महिला

Gay - समलिंगी आकर्षण असणारे पुरुष

Bis*xual
हे जवळ जवळ सगळ्यांना माहीत असलेलं. या सेक्शुअल ओरिएंटेशनची माणसे स्त्री आणि पुरूष या दोघांकडे आकर्षित होतात.

Q***r Questioning
- या सेक्शुअल ओरिएंटेशनच्या व्यक्तीला कधी स्त्री अथवा कधी पुरुष असल्याचे वाटते. कधी कधी तर एकाचवेळी भिन्न भिन्न लिंगी असल्याचे वाटते. म्हणजे स्त्रीचं शरीर असेल आणि ती q***r असेल ती कधी आपण स्त्री आहोत हे स्वीकारते तर कधी आपण पुरुष आहोत असे वाटू शकते. हे वाटण सतत बदलत असतं त्यामूळे ही माणसं काहीशी गोंधळलेली असतात. ती आपल्या सेक्शुअल ओरिएंटेशनबाबत कधीच ठाम नसतात त्यामुळे त्यांना Q***r Questioning म्हटल जातं.

Female s*xual health 😊 encompasses physical, emotional, and relational aspects. Key areas include:- 🔹 *Libido and arousa...
12/01/2026

Female s*xual health 😊 encompasses physical, emotional, and relational aspects. Key areas include:
- 🔹 *Libido and arousal*
- 🔹 *Or**sm and pleasure*
- 🔹 *Pain-free s*x*
- 🔹 *Body image and confidence*

Factors like hormones, relationships, and self-care play a role. Want tips on boosting s*xual health or address a specific concern?
Please contact DR BHUSHAN V PATIL 9324369667

*x

02/01/2026

*x

P-Shot and Shockwave Therapy 🔥:
- 🔹 *P-Shot (PRP Therapy)*:
- Improves erectile function
- Increases sensitivity
- Boosts s*xual performance
- 🔹 *Shockwave Therapy*:
- Enhances blood flow
- Stimulates tissue repair
- Non-invasive, painless

Both can help with ED and s*xual performance. Want to know which might be better for you?

       *x         Contact us at 9324369667
26/12/2025

*x
Contact us at 9324369667

How to last long in b€d without taking anything 1. Focus on Your MindYour brain controls your cl!maz more than your body...
16/12/2025

How to last long in b€d without taking anything

1. Focus on Your Mind

Your brain controls your cl!maz more than your body. Slow down, enjoy the s€nsations, and stay present. When you feel you’re getting close, take a deep breath and relax your body don’t rush. Mental control is key.

2. Strengthen Your Pelvic Muscles
Do Kegel exercises daily:

👉Tighten the muscles you use to stop ur!nating.

👉Hold for 5–10 seconds, then release. Repeat 10–15 times.
Stronger muscles give you more control over €j@ culation.

3. Control Your Rhythm
Don’t rely only on speed. Mix slow and deep movements with short pauses. Changing positions or slowing down when you feel the urge rising helps you last much longer.

4. Use the Squeeze Technique
When you feel close to cl!maz, gently squ€€ze the tip of your pim pim until the urge decreases. This resets the moment and allows you to continue without losing control.
*x

13/12/2025

Address

INVC APNA FAMILY VACCINATION CENTRE AND CLINIC
Thane

Opening Hours

Monday 1pm - 4pm
Tuesday 1pm - 4pm
Wednesday 1pm - 4pm
Thursday 1pm - 4pm
Friday 1pm - 4pm
Saturday 1pm - 4pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr Bhushan Patil's cosmetology and men's and women's wellness clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share