31/08/2019
*राज्यस्तरीय शास्त्रीय संगीत मध्यलय बंदिश स्पर्धा व जोड राग स्पर्धा २०१९, पुणे*
*संगीतभूषण पं. राम मराठे फाउंडेशन* आयोजित पुणे येथे दिनांक २ आणि ३ ऑक्टोबर २०१९ रोजी वयोगट १६ ते ३० साठी *राज्यस्तरीय शास्त्रीय संगीत मध्यलय बंदिश स्पर्धा* आयोजित केली आहे.
तसेच दिनांक ५ ऑक्टोबर २०१९ रोजी *राज्यस्तरीय शास्त्रीय संगीत जोड राग स्पर्धा* आयोजित केली आहे या स्पर्धेसाठी वयोगट १६ पासून खुला आहे.
*_दोन्ही स्पर्धांसाठी प्रत्येकी पारितोषिके_*
*प्रथम रु. ५०००/-*
*द्वितीय रु. ३०००/-*
*तृतीय रु. २०००/-*
तसेच दोन उत्तेजनार्थ बक्षीसेही दिली जाणार आहेत.
*या स्पर्धेसाठी नोंदणी करण्याची अंतिम तारीख २७ सप्टेंबर २०१९ आहे.*
सविस्तर माहितीसाठी सोबत जोडलेल्या स्पर्धेची नियमावली व प्रवेश अर्ज पहावा.
*संपर्क :*
*पुणे - भाग्यश्री केसकर*
*86685 72559*
*पल्लवी पोटे*
*94220 67158*
*मुकुंद मराठे (ठाणे)*
*98923 15731*