Presha Clinic

Presha Clinic Presha clinic is pure homoeopathic clinic. Best solution for any kind of health issue.

A 45 year old female came with intense itching in armpits for more than a month. Itching and redness decreased after a w...
22/08/2026

A 45 year old female came with intense itching in armpits for more than a month. Itching and redness decreased after a week of starting homoeopathic medicine.

A 30 year female had chronic lower limb pain for the last 6 to 7 years. She visited multiple physicians but with no reli...
20/08/2026

A 30 year female had chronic lower limb pain for the last 6 to 7 years. She visited multiple physicians but with no relief. She gradually felt better within a week of starting homoeopathic medicine.


White discoloration of mouth ulcer gone within a night after giving homoeopathic medicine.
02/08/2026

White discoloration of mouth ulcer gone within a night after giving homoeopathic medicine.

31/07/2026

मी आणि टायफाईड

12 जून दुपारी ताप आला तापाची रेंज सुद्धा 102 - 104. रक्त तपासणी 15 जून ला केली त्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन म्हणून निदान झाले. त्यानुसार होमिओपॅथी औषधे चालू होते. तापाची ये जा चालूच होती परंतु ताप काही थांबत नव्हता. 25 तारखेला गावी जायचे म्हणून आदल्या दिवशी म्हणजे 24 तारखेला MD मेडिसिन डॉक्टरांचा आपल्या तब्येतीविषयी सल्ला घ्यावा म्हणून भेटायला गेले. त्यांनी अँटिबायोटिक स्टार्ट केले व ब्लड कल्चर करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर खूप थंडी वाजून आली आणि ताप यायला लागला. म्हणजे ताप आधी एक दिवसाआड येत होता तो ताप सतत राहू लागला. तसंच 25 तारखेला गावी गेले. तिथे ताप उतरत नाही म्हणून अजून एक डॉक्टरला भेटायला गेले. त्यांनी पुन्हा रक्त तपासणी सांगितली. त्यामध्ये सुद्धा टायफड ची टेस्ट केली परंतु ती निगेटिव्हच आली. ताप उतरायचा नाव घेत नव्हता. त्या त्यासोबत खाणे पिणे पूर्ण बंद झाले. 28 तारखेला blood culture चा रिपोर्ट आला टायफॉइड आहे, असे समजले. 3 जुलै पर्यंत असेच चालू राहिले. तोपर्यंत माझे खाणे-पिणे पूर्ण बंद झाले होते. मला काय त्रास होतोय , याचे काय परिणाम होतील हा डोक्यात विचारच नव्हता फक्त एवढंच होतं की मी जर आराम केला तर मला बरं वाटेल या हट्टामुळे मी घरीच थांबले. परंतु तीन जुलैला संध्याकाळी मिस्टर आणि वडील या दोघांच्या हट्टामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. माझ्या 38 वर्षाच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा स्वतःसाठी हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागामध्ये दाखल झाले. तिथे वेळेत गेल्यामुळे शुद्ध हरपण्याचीच बाकी होती. तिथे गेल्यानंतर माझे सर्व रिपोर्ट्स अपेक्षेच्या बाहेर गडबडलेले होते. त्या नंतर 4 जुलै रोजी 6 iv fluids आणि इतर औषधे वेगळी. हळूहळू iv fluids कमी झाले कारण माझे खाणे पिणे सुधारले होते. एवढे सगळं करून ताप काही उतरायचं नाव घेतच नव्हता. त्यानंतर दोन स्पेशलिस्ट डॉक्टरांचे ओपिनियन झाले. वेगवेगळे अँटिबायोटिक देण्यात आले. ताप 102 च्या खाली येईना. त्यानंतर लेप्टो आणि weil-felix या टेस्ट केल्या त्याही निगेटिव्ह. त्यानंतर steroid चालू केले.
त्यानंतर कुठे ताप 102 , दुसऱ्या दिवशी 101, त्याच्यानंतर 100. अशाप्रकारे 13 जुलै रोजी मला हॉस्पिटल मधून सुट्टी मिळाली. घरी आल्या नंतरचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही.
रक्त तपासणीचे रिपोर्ट आतासुद्धा गडबडलेलेच होते. अशक्तपणा भरपूर, पोटदुखी भरपूर, भूक वाढलेली. घरी सगळ्यांचा हट्ट हे खा ते खा, गोड खा , प्रोटीन जास्त गेले पाहिजे. जसे अँटिबायोटिक आणि steroid संपले त्यावेळेस वाटलं पोटदुखी कमी होईल. ते संपून सुद्धा पोट दुखी काही कमी झाली नाही. पाच दिवसानंतर डॉक्टरांकडे फॉलो अप होता त्यांना सांगितलं सर पोट खूप दुखते. ताप उतरत नसल्यामुळे तुम्हाला बऱ्याच प्रकारचे अँटिबायोटिक देण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला gastritis झाला आहे. ते दुखणे कमी होण्यासाठी पुढील 15 दिवसाचे औषध दिले. हिमोग्लोबीन 7 झाले होते त्याचे औषध पुढील महिनाभरासाठी देण्यात आले.
उरणला जाण्याआधी रक्त तपासणी पुन्हा केली त्यावेळेस रिपोर्ट जरा स्थिरावले होते . थोडा जीवात जीव आला. अशक्तपणा होताच पण पोटदुखीची तीव्रता थोडी कमी झाली होती.
आजही तळहाताच्या मागच्या बाजूला हात लावला की सलाईन लावले होते हे आवर्जून आठवते. कारण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर पाहिले पाच दिवस रोज एक सुई (intracath) आलटून पालटून दोन्ही हाताला लावले होते. अशक्तपणा इतका की फॅन खाली बसले तरी घामाच्या धारा अचानक वाहू लागतात. काही छोटेसे काम जरी केले की झोपवेसे वाटते.
हळूहळू तब्येत सुधारेल आणि परत लवकरच रूटीन लागेल.

आता कानाला खडा ताप आला आणि खाणे पिणे बंद व्हायच्या आधी योग्य तो निर्णय घेणे.

डॉ तृष्णा
31 जुलै, 2026.

Cystitis can be cured with homoeopathic medicine.
14/07/2026

Cystitis can be cured with homoeopathic medicine.

13/05/2026
A 38 year old male had multiple warts on fingers. Warts cured with homoeopathic medicines.
12/05/2026

A 38 year old male had multiple warts on fingers. Warts cured with homoeopathic medicines.



Homoeopathic medicines work magically to give patients a quality life .
20/03/2026

Homoeopathic medicines work magically to give patients a quality life .

Homoeopathic medicines help students to concentrate on their studies.
20/03/2026

Homoeopathic medicines help students to concentrate on their studies.

Importance of avoiding coffee when you are under homoeopathic treatment.
20/03/2026

Importance of avoiding coffee when you are under homoeopathic treatment.


Address

Shop No. 13, Prime Plaza, Balai Road
Uran
400702

Opening Hours

Monday 11am - 1pm
6pm - 8pm
Tuesday 11am - 1pm
6pm - 8pm
Wednesday 11am - 1pm
6pm - 8pm
Thursday 11am - 1pm
6pm - 8pm
Friday 11am - 1pm
6pm - 8pm
Saturday 11am - 1pm

Telephone

+918850618275

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Presha Clinic posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share