प्रहार अपंग क्रांती आंदोलन. पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पेज

  • Home
  • India
  • Vasai
  • प्रहार अपंग क्रांती आंदोलन. पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पेज

प्रहार अपंग क्रांती आंदोलन. पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पेज Extending support to the Differently Abled/Physically/Mentally Challenged.

Post from 'X' PRAHAAR APANG KRANTI AANDOLAN handle.
09/05/2026

Post from 'X' PRAHAAR APANG KRANTI AANDOLAN handle.

महाराष्ट्र दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩
30/04/2026

महाराष्ट्र दिना निमित्त हार्दिक शुभेच्छा 🚩

29/10/2025
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
20/10/2025

दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 🙏
17/10/2025

धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा 💐 🙏

नवीन नियुक्ती अभिनंदन 🎊श्रीमती मेहमूदा नासिरी यांची वसई तालुका उपाअध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्या बद्दल अभिनं...
15/09/2025

नवीन नियुक्ती अभिनंदन 🎊

श्रीमती मेहमूदा नासिरी यांची वसई तालुका उपाअध्यक्षा पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्या बद्दल अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 💐 🙏

७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩
14/08/2025

७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद 🇮🇳 जय महाराष्ट्र 🚩

प्रहार अपंग क्रांती आंदोलन मधे दोन नवीन नियुक्ती करण्यात आली आहे त्या बद्दल अभिनंदन 🎊वसई तालुका अध्यक्षा (महिला विभाग) प...
13/08/2025

प्रहार अपंग क्रांती आंदोलन मधे दोन नवीन नियुक्ती करण्यात आली आहे त्या बद्दल अभिनंदन 🎊

वसई तालुका अध्यक्षा (महिला विभाग) पदी म्हणून श्रीमती शमीम अकबर पठाण व
वसई तालुका अध्यक्ष पदी
नौशाद अलीभाई टोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आज पासून आपण पदाची जबाबदारी सांभाळत दिव्यांगांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत राहणार अशी अपेक्षा आहे 🙏

Address

Seema Complex Nalasopara
Vasai
401209

Opening Hours

9am - 6pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when प्रहार अपंग क्रांती आंदोलन. पालघर जिल्हा संपर्क प्रमुख पेज posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share