Urja Nutrition

Urja Nutrition Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Urja Nutrition, Nutritionist, Tejpal Road, Vile-Parele.

Yog... Only solution for the physical and mental health..
21/06/2022

Yog... Only solution for the physical and mental health..

Mangoes.. Favorite fruit of almost all.. It's rich in vit A, vit C, vit E, vit K, vit B.. Rich in Folate, Magnesium, Pot...
16/05/2021

Mangoes..
Favorite fruit of almost all..

It's rich in vit A, vit C, vit E, vit K, vit B..
Rich in Folate, Magnesium, Potassium, Fibre..
Full of antioxidants (especially Mangiferrin) ..

A must have fruit if you want to boost your health and immunity.
It helps our body to fight many kind of infections.
Improves skin, eyes and hair health.
Improves fertility.
And many benefits..

As vit A, E, K are fat soluble vitamins it's a long known practice of having Aamras with puries or chapatis with little ghee applied to get the maximum benefits of all these vitamins.

So enjoy Mangoes in any form..

(But diabetic people should consume small portion at a time as fructose content is more.)

Veena Raut
(Nutritionist, Diabetes Educator, Yoga Expert)

आंबा..लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचे आणि वेगवेगळी विटैमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असलेले फळ ..आंब्याम...
15/05/2021

आंबा..
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या आवडीचे आणि वेगवेगळी विटैमिन्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असलेले फळ ..

आंब्यामधून कुठली पोषक तत्व मिळतात आणि त्यांचा उपयोग शरीराला कसा होतो ते पाहूया.

* विटैमिन A..
मुबलक प्रमाणात विटैमिन A मिळते, जे आपल्याला वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून वाचवते,
प्रतिकारशक्ती वाढवते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिआवश्यक आहे.
बाह्य त्वचा याच बरोबर अंतर्गत त्वचेचे आरोग्य चांगले ठेवण्यास अत्यंत उपयोगी आहे.
प्रजनन क्षमता (fertility) चांगली राहण्यासाठी आवश्यक.

* विटैमिन C..
मोठ्या प्रमाणात विटैमिन C मिळते.
हे पण आपल्याला वेगवेगळ्या इन्फेक्शन पासून वाचवते.
आयर्न / लोह रक्तात नीट शोषून घेण्यासाठी हे आवश्यक असते.
शरीराची योग्य वाढ, वेगवेगळ्या पेशींचे दुरूस्तीकरण या साठी अत्यावश्यक आहे.

विटैमिन E..
महत्वपूर्ण अँटीओक्सिडंट (जे free radicals मुळे होणार्या हानी पासून वाचवतात)
लवकर येणारे वार्धक्य /म्हातारपणा (premature aging) पासून वाचवते.
डोळे, त्वचा, केस यांच्या आरोग्यासाठी अत्यावश्यक.

याचबरोबर आंब्यामधे विटेमिन K, fibre/ चोथा, फोलेट, B विटेमिन्स, मैग्नेशिअम, पोटेशिअम इ. अनेक पोषक तत्वं आहेत.

आंब्यामधे वेगवेगळ्या प्रकारची पोलीफेनोल्स असतात ही अँटीओक्सिडंट्स शरीराची प्रतिकारक्षमता वाढवतात, "मँगिफेरीन" हे प्रमुख्याने आंब्यात आढळणारे अँटीओक्सिडंट आहे.

आपल्याकडे पूर्वापार आमरस हा पूरी बरोबर खाण्याची पद्धत आहे. हा बेत चविष्ट तर आहेच, पण मला वाटतं त्या मागे शास्त्रीय कारण आहे. आंब्यात असलेली विटेमिन्स A, E आणि K ही fat soluble म्हणजेच तेलात, तूपात विरघळणारी आहेत. जेव्हा आपण आमरस पुरी बरोबर किंवा थोडसं तूप लावलेल्या पोळीबरोबर खातो तेव्हा या विटेमिन्स चा फायदा शरीराला मिळतो. ( तरीही पुर्या जरा बेतानेच खाव्यात.)

आंब्यामधे fructose /शर्करा मोठ्या प्रमाणात असल्याने मधुमेह/ diabetes असणार्यांनी एका वेळेला थोडाच खावा.

तर या कोरोना काळात आंब्याचा आहारात समावेश करून आरोग्य आणि इम्युनिटी वाढवूयात.

वीणा राऊत
(न्युट्रीशनिस्ट, डाएबिटीस एजुकेटर, य़ोगा एक्सपर्ट)

01/05/2021


कोलेस्टेरोल ( अतिरीक्त चरबी)

कोलेस्टेरोल, LDL हे शब्द सगळ्यांना माहीत आहेत. याची वाढलेली पातळी आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.
आपल्या जीवनशैलीत चांगले बदल करून आपण कोलेस्टेरोल नियंत्रणात ठेवू शकतो. कोलेस्टेरोल ची पातळी नोर्मल /सामान्य असल्यास ह्रदय, मेंदू, किडनी इ. अवयवांचे आरोग्य ही चांगले राहते.

अतिरीक्त कोलेस्टेरोल /चरबी कमी करण्यासाठी..
* जास्त प्रमाणात साखर खाणे बंद करावे, कोक व थम्स अप सारखी साँफ्ट ड्रिंक्स, आइस क्रिम, पेस्ट्री, कुकीज या सारखे पदार्थ कमी खावेत.
* तळलेले व तेलकट पदार्थ , बेकरी पदार्थ कमी करावेत.
* हिरव्या पालेभाज्या, इतर भाज्यांचे आहारातील प्रमाण वाढवावे. गाजर, काकडी, बीट यांचा कोशिंबीर, सैलेड मध्ये नियमित समावेश करावा.
* वेगवेगळ्या प्रकारची सिझनल फळे खावीत (पेरू, पपई, आंबे, जांभूळ, संत्री, मोसंबी, कलिंगड, जाम, आवळा, केळी इ.)
* मैद्याचा वापर कमीत कमी करावा. गहू, नाचणी, ज्वारी, बाजरी ही धान्ये व कडधान्ये आहारात असू द्यावी.
* जलद चालणे, सायकलिंग, पोहणे अशा व्यायाम प्रकारांमधील एखादा व्यायाम नियमित करावा.
* योग व ध्यानधारणा (मेडीटेशन) नियमित करावे. याने मानसिक आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
*वनस्पती तूप (डालडा इ. ), मार्गरीन,पाम तेल यासारखे सेच्युरेटेड फैट अजिबात खाऊ नये. रिफाइंड तेलांऐवजी फिल्टर्ड तेले वापरावी (शेंगदाणा, खोबरेल, तीळ इ.)
* सिगरेट, तंबाखू बंद करावे.
* अल्कोहोल / मद्यपान बंद करावे.

वीणा राऊत
(न्युट्रीशनिस्ट, डाएबिटीस एजुकेटर, य़ोगा एक्सपर्ट)

             Maintain your cholesterol levels.. Keeping your total cholesterol levels in check can have many positive ef...
11/04/2021


Maintain your cholesterol levels..

Keeping your total cholesterol levels in check can have many positive effects on entire body n vital organs like heart, brain, kidneys etc.

Tips to lower bad cholesterol ..
* Cut down on simple sugar, sweets, soft drinks, pastries, cookies, ice cream etc
* Avoid trans fat by avoiding fried
Foods, oily foods, pizzas, bakery products and packaged foods.
* Have green leafy vegetables, other vegetables and salads like carrots, cucumber, beetroots.
* Include variety of fruits in your diet.
* Cut down on refined flour and consume more of whole wheat, legumes, pulses, lentils.
* Try to include some fitness activities like brisk walks, swimming, jogging etc.
* Increase intake of flax seeds, walnuts, oily fishes like sardines, mackerels.
* Avoid saturated fats like margarine, vanaspati ghee, palm oil, instead use physically filtered oils like ground nut oil, coconut oil, sesame oil.
* Avoid smoking and use of to***co .
* Avoid consumption of alcohol.
* Practice Yoga and meditation to improve physical and mental health.

Veena Raut
( Nutritionist, Diabetes Educator and Yoga Expert )

      Winter Jewels ..(The picture represents just a few winter jewels.) Carrots, various types of yams, tubers (like sw...
17/01/2021


Winter Jewels ..
(The picture represents just a few winter jewels.)
Carrots, various types of yams, tubers (like sweet potatoes), brinjals, green peas, different types of tender beans and a lots of green veggies.. Winter jewels, as the name suggests, these are indeed jewels..packed with various essential nutrients.
We must relish all these foods to enrich our body with their benefits (as our ancestors did).
To name a few.. mixed vegetables (bhaji)/ Undhiyu , bajra roti (bhakri or rotla), green peas pattice/green peas karanji, grilled vegetables and off course.. winter special gajar ka halwa..

14/11/2020
27/10/2020


मुलांचा खाऊ.. (2)

आपल्या लाडक्या मुलांना नवनवीन पदार्थ करून खायला घालण्याची आवड सर्वच मातांना उपजतच असते. लग्ना आधी कुकींगची आवड नसणार्या मुली, आई झाल्यावर अगदी कुकींग एक्सपर्ट बनतात.
पण दरवेळेला मुलांनी भूक लागली म्हटल्यावर लगेच काहीतरी मोठी रेसीपी शोधायची गरज नाही. काही healthy options सुचवत आहे..

1. घरात असलेली फळं.. बर्याच प्रकारची विटेमिन्स, मिनरल्स, अँटीआँक्सिडंन्टस्, फायबर मिळवण्याचा सोपा मार्ग..( पण ज्यूस न करता कापून/अख्खे खाऊ द्या)
2. चणे दाणे... भाजलेले चणे शेंगदाणे मुलांना खूप आवडतात. बरोबर गुळाचा खडा पण द्या.. प्रोटीन्स युक्त प्रकार
3. सैलेड.. गाजर, काकडी, बीटरूट छान स्लाइस किंवा स्टिक्स कापून मीठ, चाटमसाला स्प्रिंकल करून द्या..(चाटमसाला मस्ट हं..)..विटेमिन्स, मिनरल्स, अँटीआँक्सिडंन्टस्, फायबर ने भरपूर
4. रताळे.. आता रताळ्यांचा सिझन आहे..
सिंपली रोस्ट करून, वाफवून किंवा उपवासाला करतात तसा तूपात परतून, साखर घालून..( या "स्वीट पोटेटो बद्दल परदेशातील डाएटिशन्स कौतूकाने भरभरून लिहीतात.. आपली पण आजी, पणजी खात असत.. आपण मात्र विसरलो त्याला)
बिटा कैरोटीन चा उत्तम स्त्रोत..
5. उकडलेल्या गरम गरम शेंगा.. वेगवेगळ्या
प्रकारच्या शेंगा थंडीच्या दिवसात खूप मिळतात जसे भुईमूग, तूर, मटार, घेवडा..
कुकरला 1..2 शिट्टया काढल्या की खायला तयार
प्रोटीन्स युक्त प्रकार..

इतर रेसिपीज च्या बरोबरीने हे सोपे प्रकार नक्की ट्राय करा.. मुलांना आवश्यक सगळी पोषक तत्व यातून मिळतील.. मुलांची चांगली वाढ होण्यास मदत होईल.. चांगली वाढ म्हणजे फक्त गुटगुटीत असणे नाही. उंची नीट वाढणे, वजन आवश्यक तेवढे असणे, एनर्जी लेवल चांगली असणे, एकाग्रता चांगली असणे आणि आनंदी असणे म्हणजेच मूल हेल्दी आहे असे म्हणता येईल.

वीणा राऊत
(न्युट्रीशनिस्ट, डाएबिटीस एजुकेटर, य़ोगा एक्सपर्ट)

27/10/2020

मुलांचा खाऊ
नमस्कार मैत्रिणींनो,
एक न्युट्रीशनिस्ट म्हणून मला सगळ्यात जास्त वेळा विचारला जाणारा हा प्रश्न .. मुलांचा खाऊ..?

खूप पदार्थ सांगता येतील..
पण त्या आधी महत्वाचं म्हणजे आपण घरात जे जेवण, पदार्थ, भाज्या करतो ते सगळं खाण्याची मुलांना सवय लावणे. फैन्सी फूड पेक्षा आपले पारंपारीक पदार्थ जास्त पौष्टिक असतात.
1. वेगवेगळ्या प्रकारच्या लापशी, पेज..
नाचणी, गहू, चणाडाळ, मूग इ. भाजून मिक्सरला लावून जाडसर रवा बनवून ठेवू शकता. लहान मोठ्या सगळ्यांसाठी चालेल.
पाण्यात पातळसर मिक्स करून थोडे शिजवा, मिठ,साखर, तूप..जीरे इ. हवे तसे घातले की तयार. दूध, किंचीत साखर घालून खिरीसारखे केले तरी छान..9..10महिन्याच्या बाळालाही चालेल.
2. शिरा..
गुळाचा/ केळं /काजू बदाम मनुका/आंबा घालून असे वेगवेगळे प्रकार साजूक तुपात करता येतील.
3. पोहे..
कांदेपोहे/बटाटे पोहे /मटार पोहे/गाजर फरसबी घालून,
सायीचे दुध व गुळ घालून,
दडपे पोहे
4. उपमा..
कांदा टोमेटो / मटार / स्वीट कोर्न/ गाजर फरसबी इ. घालून
5. पँटीस.. शैलो फ्राय करून
बटाटा मटार/ गाजर बटाटा फ्लोवर फरसबी कोबी बीट यातील जे असेल ते व उकडलेले बटाटे घालून (आलं लसूण पेस्ट व इतर मसाले अर्थातच लागेल.. ते तुमच्या आवडी प्रमाणे )
6. फ्रैंकी..
वरील पैटीस लांब नळी सारखे बनवले तर चपाती मध्ये ठेवा चिंचगुळाची चटणी / टोमेटो केचप चाट मसाला व आवडत असेल तर चिरलेला कांदा घालून रोल करा.. नक्कीच आवडणार
7. ओमलेट रोल ..
अंड्याचे आवडीप्रमाणे ओमलेट करा चपातीच्या साईजचे, चपाती मधे ठेवून चीज स्लाईस व टोमेटो/ चीली सौस घालून रोल करा .. माझ्या मुलाचे अजूनही फेवरेट आहे..

अजून खूप पदार्थ आहेत पण हे आवडले असतील तर नक्की परत लिहीन..

वीणा राऊत
(न्युट्रीशनिस्ट, डाएबिटीस एजुकेटर, य़ोगा एक्सपर्ट)

06/10/2020

After ruining the entire nature, we somehow manage to find sources for ourselves. But what about the other species who are also trying to survive around us?

Let's be kind, let's be responsible. Please think of everyone else around as well before ruining and wasting anything around you..

World Animal Day!

Art Credit: Awantha Artigala

Address

Tejpal Road
Vile-Parele
400057

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Urja Nutrition posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Urja Nutrition:

Share

Category