पशुजीवन मेडीकल, वाई

  • Home
  • India
  • Wai
  • पशुजीवन मेडीकल, वाई

पशुजीवन मेडीकल, वाई जनावरांचे होलसेल मेडीकल

23/12/2024

आमच्याकडे जनावरांची सर्व प्रकारची औषधे एकदम होलसेल
दरात मिळतील
पत्ता - CBD कॉम्प्लेक्स, वाई - सुरूर रोड, वाई
भद्रेश्वर पुलाच्या रोडला
088050 88454

15/12/2024

पशुजीवन मेडीकल, वाई.
आमच्याकडे कुत्रा व मांजरीच्या सर्व लसी व खाद्य योग्य दरात मिळेल.
तसेच गाय म्हैस शेळी मेंढी बैल कोंबडी व पोल्ट्री मधील कोंबडयांना लागणारी सर्व औषधे योग्य दरात मिळतील.

06/12/2024

पशुजीवन मेडिकल वाई
वासरांची दूध पाजायची बाटली सुद्धा उपलब्ध आहे

पशुजीवन मेडिकल वाई आमच्याकडे जनावरांची सर्व प्रकारची औषधे योग्य दरात मिळतील 088050 88454
05/12/2024

पशुजीवन मेडिकल वाई
आमच्याकडे जनावरांची सर्व प्रकारची औषधे योग्य दरात मिळतील 088050 88454

खुशखबर....खुशखबर.... खुशखबरआता आपल्या वाई मध्ये सुरू झाले आहे सर्व  जनावरांच्या औषधाचे  मेडिकल ... जिथे मिळतील गाई , म्ह...
03/12/2024

खुशखबर....खुशखबर.... खुशखबर

आता आपल्या वाई मध्ये सुरू झाले आहे सर्व जनावरांच्या औषधाचे मेडिकल ...
जिथे मिळतील गाई , म्हैस , बैल , शेळी व पोल्ट्री मधील कोंबड्यांना
लागणारी सर्व प्रकारची औषधे व लसी एकदम योग्य दरात .

आमचा पत्ता ,
पशुजीवन मेडिकल,
भद्रेश्वर पूल रोड
सीबीडी कॉम्प्लेक्स,
वाई - सुरुर रोड , वाई.

खुशखबर....खुशखबर.... खुशखबरआता आपल्या वाई मध्ये सुरू होत आहे सर्व  जनावरांच्या औषधाचे  मेडिकल ... जिथे मिळतील गाई , म्है...
29/11/2024

खुशखबर....खुशखबर.... खुशखबर

आता आपल्या वाई मध्ये सुरू होत आहे सर्व जनावरांच्या औषधाचे मेडिकल ... जिथे मिळतील गाई , म्हैस , बैल , शेळी व पोल्ट्री मधील कोंबड्यांना लागणारी सर्व प्रकारची औषधे व लसी एकदम योग्य दरात . आमचा पत्ता ,
पशुजीवन मेडिकल, भद्रेश्वर पूल रोड,
सीबीडी कॉम्प्लेक्स,
वाई - सुरुर रोड , वाई.

उद्घाटन दिनांक -30/11/24
वार- शनिवार, दुपारी 1 वाजता.

तरी आपली उपस्थीती प्रार्थनीय आहे.. धन्यवाद ..

21/11/2024

खुशखबर....खुशखबर.... खुशखबर

आता आपल्या वाई मध्ये सुरू होत आहे सर्व जनावरांच्या औषधाचे होलसेल मेडिकल ... जिथे मिळतील गाई , म्हैस , बैल , शेळी व पोल्ट्री मधील कोंबड्यांना लागणारी सर्व प्रकारची औषधे व लसी एकदम होलसेल दरात . आमचा पत्ता ,
पशुजीवन मेडिकल,
सीबीडी कॉम्प्लेक्स,
वाई - सुरुर रोड , वाई.
Contact no - 8805088454

उद्घाटन दिनांक -30/11/24
वार- शनिवार, दुपारी 1 वाजता.

तरी आपली उपस्थीती प्रार्थनीय आहे.. धन्यवाद ..

21/11/2024

Address

CBD Complex, Bhadreshwar Pul, Yashwant Nagar, Wai, Songirwadi Rural, Maharashtra 412804
Wai
412804

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when पशुजीवन मेडीकल, वाई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share