CardioLab HealthTech

CardioLab HealthTech As pioneers in preventive healthcare

CardioLab HealthTech: Empowering Hearts, Preventing Tomorrow's Crises
At CardioLab HealthTech Pvt Ltd, we're on a mission to stop heart disease before it starts.

21/05/2026
26/04/2026

**हृदयविकाराचा झटका टाळायचा आहे? या ५ सवयी आत्ताच सुरू करा!**

आपलं हृदय निरोगी ठेवणं म्हणजे फक्त औषधं घेणं नाही — तर रोजच्या जगण्याच्या सवयी बदलणं आहे. १) नियमित व्यायाम करा, २) तेलकट व जंक फूड टाळा, ३) धूम्रपान आणि दारूपासून दूर राहा, ४) रक्तदाब आणि साखर नियंत्रणात ठेवा, आणि ५) ताणतणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगाचा आधार घ्या.

तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या — हा लेख तुमच्या जवळच्या लोकांसोबत नक्की शेअर करा! 💙

11/04/2026

भोंदू बाबांना हात दाखवण्याऐवजी डॉक्टरांना हार्ट दाखवा आणि आरोग्याची कुंडली जाणून घ्या

11/04/2026

फ्री AI आधारित हार्ट अटॅक रिस्क असेसमेंट! ❤️
तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका किती आहे हे आता फक्त काही क्लिकमध्ये जाणून घ्या!
आम्ही पूर्णपणे फ्री AI-powered हार्ट हेल्थ असेसमेंट टूल आणले आहे. यात तुमचा वय, ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल, स्मोकिंग हॅबिट, डायबिटीज, वजन इत्यादी डिटेल्स भरून तुमचा १० वर्ष आणि ३० वर्षांचा हार्ट अटॅक किंवा हार्ट डिसीजचा रिस्क कॅल्क्युलेट होतो.

11/04/2026

महाराष्ट्रात दर 5 मिनिटांनी 1 व्यक्ती हृदयविकाराने मृत्यू पावते.
तुम्हाला माहीत आहे का — हृदयविकाराचे 80% झटके आधीच ओळखता येतात?
पण बहुतेक लोक तपासणी करायला थांबतात — जेव्हा खूप उशीर झालेला असतो Cardiolab Healthtech मध्ये आता फक्त ₹२,०००/- मध्ये करा संपूर्ण हृदय तपासणी:
• ECG + Echo
• लिपिड प्रोफाइल
• रक्तदाब + Blood Sugar
• तज्ञ डॉक्टरांचा सल्ला
🕐 वेळ कमी | खर्च कमी | काळजी नाही

Address

Flat No A1, First Floor Flat 104 Green Space Residency
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when CardioLab HealthTech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share