19/08/2026
Delivery नंतर Curd, Citrus fruits आणि “Cold Foods” पूर्णपणे बंद करायलाच हवेत का? 🤔
अनेकदा भीतीमुळे नवीन आई स्वतःच्या आहारावर खूप restrictions लावते. पण प्रत्येक पदार्थाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीवर सारखा होत नाही. एखादा पदार्थ फक्त “थंड” आहे म्हणून तो पौष्टिक नाही किंवा तो नक्कीच त्रास देईल, असे नाही.
महत्त्वाचं आहे—
🥗 तुमची पचनशक्ती आणि individual tolerance
🍊 पदार्थाची quantity आणि preparation
🥣 अन्नाची freshness आणि hygiene
👩⚕️ डॉक्टरांनी दिलेला वैयक्तिक सल्ला
👶 पदार्थ खाल्ल्यानंतर आई व बाळाचा response
एखाद्या पदार्थामुळे वारंवार discomfort जाणवत असेल, तर त्याचा pattern observe करा. पण भीतीपोटी संपूर्ण food group बंद करण्याआधी योग्य Nutrition Guidance घ्या.
परंपरेचा आदर ठेवून Science समजून घेणं—हेच आईच्या recovery आणि पोषणासाठी योग्य संतुलन आहे. 💚
तुम्हीही Delivery नंतर असे काही पदार्थ पूर्णपणे बंद केले होते का? तुमचा अनुभव Comment मध्ये नक्की सांगा.
Personalised Nutrition Guidance साठी संपर्क करा:
📞 +91 88063 45691
📧 [[email protected]]
HealthyMother NutritionAwareness BeatRootNutrition